Mehul Choksi News: भारतातून परागंदा झाल्यानंतर चोक्सी हा अँटिग्वात लपून बसला होता. काही दिवसांपूर्वी तो अँटिग्वातून पळून डॉमिनिकात गेला होता. तेथे त्याला आता अटक करण्यात आली आहे. ...
tokyo olympics: आयओसी आणि जपान सरकार २०० हून अधिक देशातील आणि प्रदेशातील सुमारे १५ हजार ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळाडूंसह हजारो अधिकारी, परीक्षक, प्रसारमाध्यमे आणि प्रसारणकर्त्यांना देशात घेऊन येणार आहे. ...
Facebook Reverses Course, Won't Ban Lab Virus Theory : कोरोना लॅबमध्ये बनविला असे सांगणाऱ्या पोस्ट आधी फेसबुक डिलीट करत होते, मात्र आता ते हटविण्यास नकार दिला आहे. द हिलने फेसबुक प्रवक्त्याच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनावर मात केल्यानंतरही रुग्णाच्या शरीरात काही साईड इफेक्ट्स हे पाहायला मिळत आहेत. यामध्ये आता जीभेला सूज येत असल्याचं समोर आलं आहे. ...
"अमेरिका जगभरात समान विचार ठेवणाऱ्या भागिदारांसोबत काम सुरू ठेवत, चीनवर पूर्ण पारदर्शक तसेच पुराव्यांवर आधारीत आंतरराष्ट्रीय तपासात सामील होण्यासाठी आणि सर्व संबंधित माहिती तथा पुराव्यांपर्यंत पोहोचून, ते उपलब्ध करण्यासाठी दबाव टाकतच राहणार." ...
Jeff Bezos : अॅमेझॉन कंपनीने यंदा फेब्रुवारीमध्ये जेफ बेझोस हे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते. परंतु त्यावेळी जेफ बेझोस हे राजीनामा कधी देणार? याबाबत कोणतीही तारीख कंपनीकडून सांगितली नव्हती. ...
ही घटना आहे बार्सिलोनाची. इथे एका वडील आणि मुलगा डायनासॉरजवळ उभे होते. त्यांना त्यातून दुर्गंधी येत होती. त्यांनी याची तक्रार केल्यावर असं रहस्य समोर आलं की, पोलिसही हैराण झाले. ...