लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पंबाजसह अनेक राज्यांनी जगभरातील काही देशांशी कोरोना लसीबाबत संपर्क साधला होता. मात्र, फायजर, मॉडर्ना यांसारख्या कंपन्यांनी राज्यांना थेट कोरोना लशींचे डोस देण्यास नकार दिला होता. ...
world in Danger Wuhan Lab: व्हायरस बाबतचे संशोधन अख्ख्या जगभरात सुरु असते. तेथेही असे अपघात होत असतात. यामुळे वुहानमध्ये जे झाले तो एक अपघात होता, असे समजले जावे असे वैज्ञानिकांच्या एका गटाचे म्हणणे आहे. ...
Corona vaccine second dose: कोरोना आणि लसीकरणावरून हळू-हळू लोकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न येत आहेत. आता नवा प्रश्न असा आहे की, जर तुम्ही कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले तर कोरोना चाचणी (Corona Testing) करणे गरजेचे आहे का? ...