लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
WHO ने लॅंब्डा व्हेरिएंटला सध्या व्हेरिएंट ऑफ इंट्रेस्टचा दर्जा दिला आहे. याचा अर्थ असा की, सर्व देशांनी या व्हेरिएंटवर लक्ष ठेवा. कारण हा जर वेगाने पसरला तर याला व्हेरिएंट ऑफ कंसर्नमध्ये टाकावं लागेल. ...
Motorola Defy Launch: Motorola ने 2012 नंतर rugged श्रेणीत Motorola Defy नावाचा दणकट स्मार्टफोन लाँच केला आहे. 1.8 मीटर पर्यंतच्या उंचीवरून पडूनही Motorola Defy ला बाहेरून किंवा आतून कोणतेही नुकसान होणार नाही. ...
लक्षावधी रुपये किंमत असलेल्या दोनशेपेक्षाही जास्त सुपर कार्स या छोट्याशा खेड्यात आहेत. मोठमोठ्या शहरांत आणि राजधानीतही ज्या कार्स सहजपणे पहायला मिळत नाहीत, त्या कार्स इथे अगदी जवळून पहायला मिळत असल्यानं या कार्स पाहण्यासाठी, आपल्या डोळ्यांचं पारणं फे ...
बँक ऑफ अमेरिकेचा अहवाल : ‘नॅसकाॅम’नुसार आयटी कंपन्यांनी सुमारे १६ दशलक्ष लाेकांना नाेकऱ्या दिल्या आहेत. त्यापैकी ९ दशलक्ष कर्मचारी हे अल्पकुशल आणि ‘बीपीओ’ क्षेतात आहेत. ...
आपल्या अंतराळ स्थानकाच्या निर्मितीसाठी चीनने २०२१ ते २०२२ दरम्यान ११ वेळा अंतरीक्ष यानांना पाठविण्याची योजना बनविली आहे. त्यातील दोन मोहिमा पूर्ण झाल्या आहेत. गेल्या शनिवारी चीनने तियांजू-२ कार्गो शीप पाठविले. ...