लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
नवा व्हायरस? रशियामध्ये हडकंप! हजारो पक्ष्यांचा रहस्यमयी मृत्यू - Marathi News | New virus? Stir in Russia! Mysterious death of thousands of birds | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवा व्हायरस? रशियामध्ये हडकंप! हजारो पक्ष्यांचा रहस्यमयी मृत्यू

एका व्हिडीओमध्ये एक पक्षी गोल गोल फिरत खाली पडताना दिसत होता. या पक्षाची तंत्रिका खराब झाली होती. हे पक्षी विषामुळे मृत झाल्याची शक्यता कमी आहे. ...

तालिबान अफगाण सीमेवर तैनात करणार 'आत्मघाती बॉम्बर्स', रिपोर्टमध्ये दावा - Marathi News | Taliban will deploy 'suicide bombers' on the Afghan border, some media report claims | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबान अफगाण सीमेवर तैनात करणार 'आत्मघाती बॉम्बर्स', रिपोर्टमध्ये दावा

तालिबानने आत्मघाती हल्लेखोरांची एक विशेष बटालियन बनवली आहे. ही बटालियन अफगाणिस्तानच्या सीमेवर तैनात असेल. ...

Corona Vaccine : अरे व्वा! "मित्राला लसीकरणासाठी तयार करा आणि हॉटेलमध्ये मोफत जेवण मिळवा"; 'य़ा' देशात भन्नाट ऑफर  - Marathi News | Corona Vaccine switzerland offers free meal for getting friend coronavirus vaccine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अरे व्वा! "मित्राला लसीकरणासाठी तयार करा आणि हॉटेलमध्ये मोफत जेवण मिळवा"; 'य़ा' देशात भन्नाट ऑफर 

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना लसीकरणासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं म्हणून सर्वत्र प्रयत्न सुरू आहेत. ...

Coronavirus: कोरोनामुळे जगात ५० लाख लोकांचा मृत्यू; भारत तिसऱ्या नंबरवर, डेल्टानं चिंता वाढली - Marathi News | Coronavirus kills 5 million people worldwide; India at number three, Delta raised concerns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनामुळे जगात ५० लाख मृत्यू; भारत तिसऱ्या नंबरवर, डेल्टानं चिंता वाढली

जगभरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची दर आठवड्याची सरासरी काढली तर निम्मे मृत्यू अमेरिका, रशिया, ब्राझील, मेक्सिको, भारत या पाच देशांत होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. ...

US F1 Visa: अमेरिकेच्या एफ-१ व्हिसासाठी भरावं लागणारं सेविस शुल्क काय असतं?  - Marathi News | What is the SEVIS fee which needs to be paid while applying for us f1 visa | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मेरिकेच्या एफ-१ व्हिसासाठी भरावं लागणारं सेविस शुल्क काय असतं? 

सेविस शुल्क व्हिसा अर्ज शुल्कापेक्षा (डीएस-१६० शुल्क) किंवा यूएस आणि इमिग्रेशन सेवा (यूएससीआयएस) म्हणून भरलेल्या शुल्कापेक्षा वेगळं असतं.  ...

Puppy Girl Jenna: कुत्र्यासारखं भुंकून भूंकून तिने वर्षभरात केली कोट्यवधीचा कमाई, आकडा वाचून व्हाल अवाक्  - Marathi News | Puppy Girl Jenna: She made billions in a year by barking like a dog, you'd be surprised to read the numbers | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कुत्र्यासारखं भुंकून भूंकून तिने वर्षभरात केली कोट्यवधीचा कमाई, आकडा वाचून व्हाल अवाक्

Puppy Girl Jenna: अँड जेना नावाच्या एका महिलेने सांगितले की, या साईटच्या माध्यमातून तिने एक वर्षामध्ये सात कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यासाठी तिने एक युनिक कंटेंट लोकांना उपलब्ध करून दिला.   ...

श्रीलंकेत वाजणार Adani Group चा डंका! सामरिक महत्त्व असलेल्या 'या' मोठ्या बंदराची घेतली जबाबदारी - Marathi News | adani group seals deal to develop western container terminal at strategically important colombo port | Latest business News at Lokmat.com

व्यापार :श्रीलंकेत वाजणार Adani Group चा डंका! सामरिक महत्त्व असलेल्या 'या' मोठ्या बंदराची घेतली जबाबदारी

Adani Group : अदानी ग्रुपने श्रीलंकेच्या सरकारी मालकीच्या श्रीलंका पोर्ट्स अथॉरिटीसोबत (SLPA) वेस्टर्न कंटेनर टर्मिनल ( Western Container Terminal) विकसित आणि ऑपरेट करण्यासाठी करार केला. ...

मायक्रोसॉफ्टने सादर केलं Office 2021; विद्यार्थ्यांना मिळणार खास डिस्काउंट  - Marathi News | microsoft reveals office 2021 features and pricing | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मायक्रोसॉफ्टने सादर केलं Office 2021; विद्यार्थ्यांना मिळणार खास डिस्काउंट 

Microsoft Office 2021 कंपनीच्या नव्या ऑपरेटिंग सिस्टमसह उपलब्ध होईल. याचे दोन व्हर्जन बिजनेस आणि स्टुडंट असे उपलब्ध होतील. ...

Jeff Bezos अडचणीत, कंपनीतील २१ वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी केले गंभीर आरोप, नेमकं काय आहे प्रकरण - Marathi News | Jeff Bezos in trouble, 21 senior employees of the company made serious allegations, what exactly is the case | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जेफ बेजोस अडचणीत, कंपनीतील २१ वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी केले गंभीर आरोप, नेमकं काय आहे प्रकरण

Jeff Bezos : जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या जेफ बेजोस यांची ब्लू ओरिजिन कंपनी १२ ऑक्टोबर रोजी अंतराळामध्ये दुसरे मानवी उड्डाण करणार आहे. ...