लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
मृत्युआधी जास्तीत जास्त लोक कोणते ३ शब्द बोलतात? नर्सने केला खुलासा... - Marathi News | What happens just before death told nurse what people say while dying | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मृत्युआधी जास्तीत जास्त लोक कोणते ३ शब्द बोलतात? नर्सने केला खुलासा...

ज्यूलीने टिकटॉकवरील एका व्हिडीओत हा खुलासा केला. तिने हॉस्पिटलमधील तिचे अनुभव शेअर केले आहेत. चला जाणू घेऊ काय म्हणाली नर्स.... ...

खेकड्यांची जत्रा! 'या' बेटावर जमा झाले ५ कोटी नरभक्षी लाल खेकडे, कारण वाचून व्हाल अवाक् - Marathi News | OMG! Cannibalistic crabs cover bridges as they make their way to ocean in Australia christmas island | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :खेकड्यांची जत्रा! 'या' बेटावर जमा झाले ५ कोटी नरभक्षी लाल खेकडे, कारण वाचून व्हाल अवाक्

असं मानलं जातं की, हा पृथ्वीवरील एखादा जीवाचा सर्वात मोठा प्रवास आहे. ख्रिसमसला हे समुद्र तट खेकड्यांनी पूर्ण लाल दिसतं. ...

महिला सहकर्मचाऱ्यास अश्लील मेजेस पाठवणाऱ्या ऑस्ट्रेलिया कसोटी कर्णधार टिम पेनने दिला राजीनामा - Marathi News | Australia Test captain Tim Paine resigns in the case of sending obscene messages to female colleagues | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महिला सहकर्मचाऱ्यास अश्लील मेजेस पाठवणाऱ्या ऑस्ट्रेलिया कसोटी कर्णधार टिम पेनने दिला राजीनामा

Tim Paine Resigns : हे प्रकरण २०१७चे आहे, काही महिन्यांनंतर पेनला सात वर्षांनी कसोटी संघात परतण्याची संधी मिळाली. त्यावेळी क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि क्रिकेट तस्मानियाच्या तपासात पेनला क्लीन चिट देण्यात आली होती. ...

इंटरपोल माजी प्रमुखाच्या पत्नीचा चीनवर निशाणा - Marathi News | Former Interpol chief's wife targets China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंटरपोल माजी प्रमुखाच्या पत्नीचा चीनवर निशाणा

होंगवेई २०१८ मध्ये बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर खटला चालविण्यात आला व त्यांना कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. ...

पाकिस्तानच्या महिला आमदाराचा बॉयफ्रेन्डसोबतचा कथित अश्लील व्हिडीओ लीक, एकाला अटक - Marathi News | Pakistan pmln member Sania Ashiq leaked video with her boyfriend went viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या महिला आमदाराचा बॉयफ्रेन्डसोबतचा कथित अश्लील व्हिडीओ लीक, एकाला अटक

Sania Ashiq : सानिया आशिक यांनी २६ ऑक्टोबरला सरकार आणि केंद्रीय चौकशी समितीकडे या व्हिडीओबाबत तक्रार दाखल केली होती. ...

दैव बलवत्तर! १८ चाकी ट्रकनं कारला अक्षरक्ष: चिरडलं; महिला चालक बचावली - Marathi News | Woman miraculously escapes with minor injuries after 18-wheeler crushes car | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :१८ चाकी वेगवान ट्रकच्या धडकेत कारचा अक्षरक्ष: झाला चुराडा, पण...

ही घटना मंगळवारी वॉश्गिंटनच्या माउंट वर्नोन रिवर ब्रिजवर घडली. महिला तिच्या कारने जात होती. ...

महिला, मुलींवर बलात्कार करणाऱ्या दोषींना नपुंसक करण्याची शिक्षा; पाकिस्तानात नवा कायदा - Marathi News | Punishment of impotence of perpetrators of rape of women and girls; New law in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बलात्कार करणाऱ्या दोषींना नपुंसक करण्याची शिक्षा; पाकिस्तानात नवा कायदा

वाढत्या बलात्काराच्या घटना पाकिस्तानसाठी चिंतेचा विषय बनली आहे. ...

पृथ्वीवर २५ कोटी वर्षांपूर्वी आला होता प्रलय, ९० टक्के जीव भस्मसात; यामागचं कारण कळालं... - Marathi News | Great Dying Mass Extinction That Wiped Out Species Was Driven By Volcanic Eruption China Study Finds | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पृथ्वीवर २५ कोटी वर्षांपूर्वी आला होता प्रलय, ९० टक्के जीव भस्मसात; यामागचं कारण कळालं...

पृथ्वीवर आजपासून तब्बल २५ कोटी वर्षांपूर्वी महाप्रलय आला होता आणि यात जवळपास ९० टक्के जीव भस्मसात झाले होते. ...

शुक्र ग्रहावरील माहिती कशी मिळवणार NASA? DAVINCI मिशनचा हैराण करणारा व्हिडीओ जारी - Marathi News | How will NASA investigate the planet venus releases the davinci mission video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शुक्र ग्रहावरील माहिती कशी मिळवणार NASA? DAVINCI मिशनचा हैराण करणारा व्हिडीओ जारी

अमेरिकेची एजन्सी नासाने (NASA) एक सुंदर व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ शुक्र ग्रहाबाबत (planet venus जाणून घेण्याासाठी सुरू करण्यात येणाऱ्या 'दाविंची' (DAVINCI) मिशनचा आहे. ...