Russia Ukraine War: गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे युक्रेन पुरता बेचिराख झाला आहे.अशा परिस्थितीत आता युरोपमधील आणखी काही देश युद्धाच्या वरवंट्याखाली भरडले जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ...
Victor Blaho videos: व्हिक्टर ब्लाहो असं त्याचं नाव. तो पर्यटक तर आहेच; पण एक यूट्यूबरसुद्धा आहे. भारतात फिरायला आला असताना ४६ तासांच्या रेल्वे प्रवासात आलेल्या अनुभवाने व्हिक्टर अक्षरशः हैराण झाला. ...
मृत्यूनंतर एखाद्या व्यक्तीचे काय होते हे अजूनही एक गूढ रहस्यच आहे. शरीराला दफन केले जाते, जाळले जाते. परंतू, आतील आत्म्याचे काय होते, असे अनेक प्रश्न पडलेले असतात. ...
रशिया-युक्रेन युद्धा सुरू असतानाच रशिया आणि नाटो देशांमधील संघर्षही वाढताना दिसत आहे. अमेरिका आणि युरोपीय देश युक्रेनला आर्थिक, लष्करी आणि गुप्तचर मदत देत आहेत. यामुळे, रशिया याला नाटोचा थेट हस्तक्षेप मानत आहे. ...
Jara Hatke News: टाइम ट्रॅव्हलसारखी मानवी कल्पना अद्याप प्रत्यक्षात येऊ शकलेली नाही. सध्यातरी काळाच्या पुढे किंवा मागे जाणं माणसांना शक्य झालेलं नाही. दरम्यान, पृथ्वीवर अशी एक जागा आहे जिथून टाइम ट्रॅव्हल करणं शक्य आहे. येथून तुम्ही भविष्य पाहू शकता ...