शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! बलात्कारानंतर चिमुरडीची हत्या; हत्येनंतर मृतदेह डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 09:49 IST

ही घटना शुक्रवारी सायंकाळची आहे. विरोधी पक्ष काँग्रेसने या घटनेबाबत डाव्या सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस आमदार अनवर सदाथ यांनी म्हटले की,  सरकार आणि पोलिसांनी आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

एर्नाकुलम : केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यात एका ५ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. आरोपीने मुलीचा मृतदेह गोणीत भरून डम्पिंग ग्राऊंडमध्ये टाकला होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तो बिहारचा रहिवासी असून एर्नाकुलम येथे मजूर म्हणून काम करतो.ही घटना शुक्रवारी सायंकाळची आहे. विरोधी पक्ष काँग्रेसने या घटनेबाबत डाव्या सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस आमदार अनवर सदाथ यांनी म्हटले की, सरकार आणि पोलिसांनी आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.मुलीचा मृतदेह रविवारी तिच्या शाळेत ठेवण्यात आला होता. शेकडो लोकांनी तेथे जाऊन मुलीला श्रद्धांजली वाहिली. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी लोकांनी मागणी केली. रविवारी सकाळी ११ वाजता मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गर्दीत उभे असलेले अनेक लोक रडत होते.

तुम्हाला जमतेय की...मुलीला श्रद्धांजली वाहण्यासाठी तिच्या वर्गमित्रांचे आई-वडीलही आले होते. अत्यंत शोकाकुल वातावरणात या घटनेबाबत लोकांच्या मनात संताप दिसून येत होता. आरोपीला तुरुंगात डांबून खाऊ घालणे हा न्याय होणार नाही. आरोपीला कठोर शिक्षा द्यायला हवी. सरकार काही करू शकत नसेल तर त्याला जनतेच्या हाती द्या, अशी मागणी नागरिकांनी केली.  

टॅग्स :KeralaकेरळCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग