शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 15:35 IST

Operation Sindoor: भारतानं सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टम आणि संरक्षण क्षेपणास्त्र प्रक्षेपकांचं मोठं नुकसान झालं आहे. पा

Operation Sindoor: भारतानं सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टम आणि संरक्षण क्षेपणास्त्र प्रक्षेपकांचं मोठं नुकसान झालं आहे. पाकिस्तानला चीनकडून HQ-9 एअर डिफेन्स सिस्टीम मिळाली आहे.HQ-9 एअर डिफेन्स सिस्टीम काय आहे?

एचक्यू-९ एअर डिफेन्स सिस्टीमबद्दल बोलायचं झालं तर ही जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. चायना प्रिसिजन मशिनरी इम्पोर्ट-एक्सपोर्ट कॉर्पोरेशनने (सीपीएमआयईसी) ही प्रणाली विकसित केलीये. पाकिस्ताननं २०२१ मध्ये ही यंत्रणा आपल्या लष्करात समाविष्ट केली होती. राफेल, सुखोई आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्रांसारख्या भारताच्या हवाई धोक्याला तोंड देण्यासाठी पाकिस्ताननं चिनी वस्तूंवर अवलंबून राहण्याचा निर्णय घेतला. परंतु आता त्याचं पितळ उघडं पडलं आहे. याची रेंज १२५ ते २०० किलोमीटरपर्यंत असल्याचं सांगितलं जातं. यात एकाच वेळी १०० टार्गेट्स ट्रॅक करण्याची क्षमता आहे.

भारतीय लष्कराचा आणखी एक 'धमाका'; पाकिस्तानची HQ-9 हवाई संरक्षण प्रणाली केली उद्ध्वस्त

काय आहे एचक्यू-९ चं सत्य?

पाकिस्तानी चीनच्या एचक्यू ९ ची तुलना भारताच्या एस-४०० एअर डिफेन्स सिस्टिमशी करतात. पाकिस्तानी काहीही म्हणत असलं तरी सत्य हे आहे की तांत्रिकदृष्ट्या हे एचक्यू-९ एस-४०० समोर कुठेही उभे राहत नाही. एचक्यू-९ ची रडार यंत्रणा भारताच्या ब्रह्मोससारख्या सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांना रोखण्यास सक्षम असण्याची शक्यता नाही. एस-४०० ची मारक क्षमता ४०० किमी असून ती अतिशय कमी वेळात कार्यान्वित होऊ शकते. त्या तुलनेत एचक्यू-९ तैनात करण्यासाठी अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागतो.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानchinaचीनIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानwarयुद्धIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक