शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

पुतिन यांचा आदेश न मानणाऱ्या सैनिकांना ही मॉडेल देणार "इनाम"; युक्रेनच्या समर्थनात केली विचित्र घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 12:36 IST

रशिया आणि युक्रेनदरम्यान जबरदस्त युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबविण्यासाठी संयुक्त राष्ट्रांसह अनेक देशांनी विविध प्रकारची पावले उचलली आहेत. ...

रशिया आणि युक्रेनदरम्यान जबरदस्त युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबविण्यासाठी संयुक्त राष्ट्रांसह अनेक देशांनी विविध प्रकारची पावले उचलली आहेत. मात्र, हे दोन्ही देश झुकण्यास तयार नाहीत. आता यासंदर्भात एका Onlyfans मॉडेलचे वक्तव्य समोर आले आहे. तिच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या मॉडेलने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा आदेश न मानणाऱ्या प्रत्येक रशियन सैनिकासोबत सेक्स करेन, अशी ऑफर दिली आहे अथवा घोषणा केली आहे. 

असं केलं ट्विट - डेली स्टारच्या वृत्तानुसार, बॅड किट्टी अश्लील साइट्सवर लिली समर्स नावाने प्रसिद्ध आहे. ती पेशाने मॉडेलही आहे. तिने युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेले युद्ध रोखण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. लिली ने ट्विट केले आहे की, मी अशा प्रत्येक रशिय सैनिकासोबत सेक्स करेन, जे पुतिन यांचा आदेश झुकारून युक्रेन विरुद्धची लढाई बंद करतील.

नवी प्राइस लिस्ट -या मॉडेलने अपल्या ट्विटसोबत युक्रेनचा फ्लॅग तयार केला, याच बरोबर हॅशटॅग #StandWithUkraine #RussiaUkraineConflict #Russia #peaceforukraine लिहिले. यानंतर तिने आणखी एक ट्विट केले. यात तिने लिहिले, माझी नवी प्राइस लिस्ट - एका मृत रशियनवर एक न्यूड, एक टँक नष्ट केल्यास एक व्हिडिओ, एक विमान पाडल्यास, मी त्या व्यक्तीसोबत झोपेन. ही नवी प्राइस गाइड युद्ध कात आहे, युक्रेन जिंदाबाद.

लोकांच्या आल्या अशा प्रतिक्रिया -खरे तर तिचे अनेक फॅन्स तिची तारीफ करत आहेत. एका युजरने म्हटले आहे की, एकिकडे जबाबदार नागरीक युद्धकाळात शांततेची झोप घेत आहेत. तर दुसरीकडे, किमान या मॉडेलने आपल्या पातळीवर काही करण्याचा विचार तर केला. तर एका दुसऱ्या युजरने लिहिले, एकीकडे सैनिकांचा मृत्यू होत आहे आणि ही युद्धाला मजाक बनवत आहे. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशियाSoldierसैनिक