शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

धक्कादायक! २१ वर्षीय मॉडलची गेस्ट हाऊसमध्ये हत्या, शरीरावर दिसले चाकूचे १४ वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 13:03 IST

OnlyFan Model Murdered : इथे एका गेस्टहाउसमध्ये २१ वर्षीय OnlyFans मॉडल मेलानी जुआरेजचा मृतदेह आढळून आला. मॉडलच्या शरीरावर चाकूचे १४ वार होते.

काही दिवसांपूर्वीच बांग्लादेशच्या एका अभिनेत्रीच्या हत्येच्या बातमीने खळबळ उडाली होती. आता दक्षिण अमेरिकेतील (America) अर्जेटाइनामध्ये (Argentiana) एका मॉडलची हत्या (OnlyFan Model Murdered) झाल्याने खळबळ उडाली आहे. अर्जेंटाइनाच्या रोसारियो शहरातील ही घटना आहे. इथे एका गेस्टहाउसमध्ये २१ वर्षीय OnlyFans मॉडल मेलानी जुआरेजचा मृतदेह आढळून आला. मॉडलच्या शरीरावर चाकूचे १४ वार होते.

Daily Star च्या वृत्तानुसार, ही घटना १७ जानेवारीची आहे. या घटनेबाबत तेव्हा समजलं जेव्हा तिच्या एका मित्राने तिला फोन लावला, पण तिने उचलला नाही. तेव्हा तिच्या मित्राने तिच्या बहिणीला फोन लावला आणि गेस्टहाउसमध्ये बोलवलं. तिथे एका दुसऱ्या चावीने रूमचा दरवाजा उघडण्यात आला.

दुसऱ्या चावीने दरवाजा उघडून आत गेल्यावर सर्वांनाच धक्का बसला. कारण तिच्या बहिणीचा मृतदेह जमिनीवर पडला होता आणि डोकं बेडच्या मेट्रेसवर होतं. तिच्या शरीरावर अनेक गंभीर घावही दिसले.

फॉरेन्सिक एक्सपर्ट काही गोष्टींची नोंद घेताना हैराण झाले. दरवाजा आतून बंद होता. कोणतीही खिडकी उघडी नव्हती. रूममधील सगळे लाइट्स बंद होते आणि टीव्ही फुल व्हॉल्यूमवर सुरू होता.

त्या रूममधून एक वस्तू गायब होती. ती वस्तू म्हणजे मॉडलचा मोबाइल फोन. मेलानीच्या मृत्यूबाबत एक्सपर्ट असा अंदाज लावत आहेत की, रविवारी सकाळी तिची हत्या करण्यात आली. पोलीस पुढील कारवाई करत आहेत. 

टॅग्स :AmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारी