शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

झाडलेल्या ६० पैकी ३४ गोळ्यांनी केली निज्जरच्या देहाची चाळणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 06:22 IST

हत्येच्या घटनेच्या व्हिडीओच्या आधारे अमेरिकी वृत्तपत्राचा दावा

ओटावा : कॅनडाच्या भूमीतून भारतात दहशतवादी कारवाया करणारा खलिस्तानवादी हरदीपसिंग निज्जर याची १८ जून रोजी हत्या झाली. ब्रिटिश कोलंबिया येथील गुरुनानक शीख गुरुद्वाराच्या बाहेर हल्लेखोरांनी झाडलेल्या ६०पैकी ३४ गोळ्या त्याला लागल्या होत्या. दोन वाहनांतून सहा हल्लेखोर आले होते. त्या घटनेच्या व्हिडीओच्या आधारे ‘दी वॉशिंग्टन पोस्ट’ या अमेरिकी वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात ही माहिती देण्यात आली.

या सहा हल्लेखोरांपैकी दोघांनी हरदीपसिंग निज्जरवर गोळ्या झाडल्या. त्याच्या हत्येमागे भारत सरकारच्या एजंटांचा हात आहे, असा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला. त्याचा भारताने ठाम शब्दांत इन्कार केला. (वृत्तसंस्था)

श्रीलंका, बांगलादेशाने दिला भारताला पाठिंबानिज्जरच्या हत्येवरून कॅनडाने कोणत्याही पुराव्याविना भारतावर खोटे आरोप केले असल्याची टीका श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री अली साबरी यांनी केली आहे. ते म्हणाले की, कॅनडा दहशतवाद्यांना आश्रय देत आहे. श्रीलंकेमध्ये नरसंहार झाल्याचा खोटा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला होता, असेही साबरी यांनी सांगितले. बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए. के. अब्दुल मोमेन यांनी सांगितले की, भारत कधीही कोणतेही लांच्छनास्पद कृत्य करणार नाही. 

राष्ट्रध्वजाचा अवमानकॅनडातील खलिस्तान समर्थकांनी मंगळवारी व्हँकुव्हर येथील भारतीय दूतावासासमोर निदर्शने केली. त्यावेळी त्यांनी तिरंगा राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याची घटना घडली आहे.

पाकच्याही कारवायाकॅनडाने भारताविरोधात आरोप केल्यानंतर दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला. त्याचा फायदा उठविण्याचा प्रयत्न पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय करत असल्याची चर्चा आहे. त्यासाठी आयएसआयने चालविलेल्या मोहिमेला के (म्हणजे खलिस्तान) असे नाव देण्यात आले आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाCanadaकॅनडाIndiaभारत