फुटीरवादी वक्तव्याने अमेरिकेच्या प्रतिमेला तडा - ओबामा

By Admin | Updated: March 17, 2016 00:06 IST2016-03-17T00:06:25+5:302016-03-17T00:06:25+5:30

रिपब्लिकन पक्षाचे उमेदवारीसाठीचे सर्वात प्रबळ दावेदार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अध्यक्ष ओबामा यांनी अप्रत्यक्षपणे जोरदार हल्ला केला. फुटीरवादी वक्तव्याने अमेरिकेच्या प्रतिमेला

Obama's image overturned by extra-judicial remarks - Obama | फुटीरवादी वक्तव्याने अमेरिकेच्या प्रतिमेला तडा - ओबामा

फुटीरवादी वक्तव्याने अमेरिकेच्या प्रतिमेला तडा - ओबामा

वॉशिंग्टन : रिपब्लिकन पक्षाचे उमेदवारीसाठीचे सर्वात प्रबळ दावेदार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अध्यक्ष ओबामा यांनी अप्रत्यक्षपणे जोरदार हल्ला केला. फुटीरवादी वक्तव्याने अमेरिकेच्या प्रतिमेला तडा जात आहे.
विशेषत: महिला व अल्पसंख्याकांना लक्ष्य करून जी टीका होत आहे ते योग्य नाही, असा इशाराही त्यांनी दिला. कॅपिटल हिलमध्ये ओबामा म्हणाले की, या ठिकाणी मी अशी एकमेव व्यक्ती नाही की, जी प्रचारात होणाऱ्या घडामोडींमुळे निराश आहे. यावेळी त्यांनी फुटीरवादी वक्तव्यांचा निषेध केला, तर या विषयावर मौन बाळगलेल्या रिपब्लिकन नेतृत्वावरही टीका केली.

Web Title: Obama's image overturned by extra-judicial remarks - Obama