ओबामा ठरले अरिष्ट - ट्रम्प

By Admin | Updated: August 4, 2016 04:17 IST2016-08-04T04:17:13+5:302016-08-04T04:17:13+5:30

बराक ओबामा हे अध्यक्षपदासाठी ‘लायक नाहीत’ ते ‘भयानक अध्यक्ष’ आहेत.

Obama decides to scourge - Trump | ओबामा ठरले अरिष्ट - ट्रम्प

ओबामा ठरले अरिष्ट - ट्रम्प


वॉशिंग्टन : बराक ओबामा हे अध्यक्षपदासाठी ‘लायक नाहीत’ ते ‘भयानक अध्यक्ष’ आहेत. त्यांचे अध्यक्ष असणे हे ‘अरिष्ट’ असून ते अमेरिकेच्या इतिहासात बहुधा ‘सर्वात वाईट अध्यक्ष’ ठरतील, अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षातर्फे अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक लढवत असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रत्युत्तर दिले.
तत्पूर्वी, मध्यपूर्वेत,सिरियामध्ये काय घडलेय ते तुम्ही बघा.
त्यांचा (ओबामा) अविर्भाव असा की बघा मी जिंकणारच, असे ट्रम्प म्हणाले. (वृत्तसंस्था)

Web Title: Obama decides to scourge - Trump