शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ना'पाक' इरादा, दहशतवादी मसूद अजहरचा भारताविरुद्ध नवा कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 08:39 IST

भारताविरुद्ध पाकिस्तानचे कटकारस्थान अद्यापही सुरुच असल्याचे दिसते. आता, पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याची एक ऑडिओ क्लीप समोर आली आहे.

नवी दिल्ली - भारताविरुद्ध पाकिस्तानचे कटकारस्थान अद्यापही सुरुच असल्याचे दिसते. आता, पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याची एक ऑडिओ क्लीप समोर आली आहे. त्यामधून, मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांची फौज तयार करुन समुद्रामार्गे हल्ले करण्यासाठी पाठविण्याचा कट रचण्यात येत असल्याचे समजते.

दहशतवादी मसूद अजहरच्या या टेपमध्ये मुस्लीम तरुणांना भडकविण्यात येत असल्याचे दिसून आहे. तसेच पोहायला शिकून समुद्रामार्गे जिहाद सुरु करण्याचे सांगण्यात येत आहे. पोहणे हा एक हुनर आहे. जिहाद, ताकद आणि सन्मानासाठी हा हुनर शिकणे गरजेचे आहे. जर मुस्लिमांनी पाण्यालाच आपला मित्र बनवायला हवे. ऑडिओतील मसूद अजहरच्या संवादानुसार, आगामी काळात एक लाख मुस्लीम तरुणांना पोहण्यात तरबेज करण्यात येणार आहे. हिवाळ्याला सुरुवात होण्यापूर्वीच एक लाख तरुणांना पोहण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असून याची जबाबदारी अजहरने स्वत: घेतली आहे. तसेच कशारितीने पोहायला हवे, असेही मसूदने या टेपमध्ये सांगितल्याचे ऐकायला मिळत आहे.

टॅग्स :TerrorismदहशतवादPakistanपाकिस्तानterroristदहशतवादीJaish e Mohammadजैश ए मोहम्मदMuslimमुस्लीम