शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
5
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
6
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
7
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
8
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
9
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
10
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
11
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
12
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
13
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
14
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
15
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
16
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
17
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
18
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान
19
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
20
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?

या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 19:46 IST

ब्रूंको या इंस्टीट्यूट ऑफ सिस्टम्स बॉयोलॉजी शी संबंधित आहेत. तर रॅम्सडेल सोनोमा बायोथेरेपॅटिक्सशी संबंधित आहेत. तर साकागुची हे ओसाका युनिव्हर्सिटी जापानमध्ये कार्यरत  आहेत.

नोबेलच्या पहिल्या पुरस्काराची घोषणा सोमवारी करण्यात आली. वैद्यकीय अथवा मेडिसिन क्षेत्रातील तीन दिग्गजांना संयुक्तपणे हा पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेचे सिएटल शहरातील मेरी ई ब्रूंको, सॅन फ्रान्सिस्को येथील फ्रेड रॅम्सडेल आणि जापानच्या शिमोन साकागुची, या तीन जणांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. ब्रूंको या इंस्टीट्यूट ऑफ सिस्टम्स बॉयोलॉजी शी संबंधित आहेत. तर रॅम्सडेल सोनोमा बायोथेरेपॅटिक्सशी संबंधित आहेत. तर साकागुची हे ओसाका युनिव्हर्सिटी जापानमध्ये कार्यरत  आहेत.

'पेरिफेरल इम्यून टॉलरन्स' संबंधीच्या त्यांच्या शोधांसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे -नोबेल प्राइझच्या अधिकृत एक्स हँडलवर एका पोस्टद्वारे ही घोषणा करण्यात आली आहे. या पोस्टनुसार, मेरी ई. ब्रूंको, फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुची यांनी रोगप्रतिकारक शक्ती कशी नियंत्रित केली जाते यासंदर्भात संशोधन केले आहे. त्यांना 'पेरिफेरल इम्यून टॉलरन्स' संबंधी त्यांच्या शोधांसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 

या शोधाने वैद्यकशास्त्रात संशोधनाच्या नव्या क्षेत्राचा पाया घातला असून, कर्करोग आणि स्वयंप्रतिकार रोगांवरील नवीन उपचारांच्या विकासाला प्रेरित केले आहे. हा पुरस्कार या तिघांच्याही अतुलनीय योगदानाचा सन्मान आहे. तसेच, वैद्यकशास्त्रातील भविष्यातील प्रगतीसाठी प्रेरणा देणारा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nobel Prize in Medicine Awarded to US and Japanese Researchers

Web Summary : The Nobel Prize in Medicine was jointly awarded to two US and one Japanese researcher. They are Mary E. Brunkow, Fred Ramsdell, and Shimon Sakaguchi. The award recognizes their discoveries concerning peripheral immune tolerance, paving the way for new cancer and autoimmune disease treatments.
टॅग्स :Nobel Prizeनोबेल पुरस्कारmedicinesऔषधंdocterडॉक्टर