शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

शांततेचा नोबल पुरस्कार विजेती मलाला युसूफजई विवाहबद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 10:20 IST

लंडन:  मुलींच्या शिक्षणासाठी आवाज उठविणाऱ्या आणि सतराव्या वर्षी शांततेच्या नोबल पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या, तसेच मानवी हक्कासाठी लढा देणाऱ्या पाकिस्तानी ...

लंडन:  मुलींच्या शिक्षणासाठी आवाज उठविणाऱ्या आणि सतराव्या वर्षी शांततेच्या नोबल पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या, तसेच मानवी हक्कासाठी लढा देणाऱ्या पाकिस्तानी कार्यकर्ती मलाला युसूफजई या  ब्रिटनमधील बर्मिंंघममध्ये छोट्याशा समारंभात विवाहबद्ध झाल्या.विवाहबद्ध झाल्याची घोषणा करताना मलालाने ट्विटवर पती असर मलिक आणि कुटुंबीयांसोबतचे काही फोटोही टाकले आहेत. फिक्कट गुलाबी रंगाचा सूट आणि काही दागदागिने परिधान केलेली मलाला बर्मिंघम येथील आपल्या घरात विवाहाचे काही विधी पार पाडताना दिसते. 

ट्विटवर मलालाने म्हटले आहे की, ‘‘आज माझ्या आयुष्यातील अत्यंत बहुमोल दिवस आहे. मी आणि असर एकमेकांचे जीवनसाथी बनलो आहेत. आम्ही आमच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत बर्मिंघममध्ये घरातच एका छोट्याशा समारंभात विवाहबद्ध झालो. आम्हाला आशीर्वाद द्या. आम्ही एकमेकांच्या साथीने आयुष्याची पुढची वाटचाल करण्यास उत्साहित आहोत. मलाला आणि असर मलिक यांची दोन वर्षांपूर्वी भेट झाली होती.  तेव्हापासून ते एकामेकांच्या संपर्कात होते, नंतर आपापल्या कुटुंबीयांच्या संमतीने विवाहबद्ध होण्याच निर्णय घेतला.

पती असर मलिक यांचे क्रिकेटशीही संबंध-

मलाला युसूफजई यांचे पती असर मलिक यांचे शालेय आणि उच्चशिक्षण पाकिस्तानातच झाले आहे. असर मलिक यांचे क्रिकेटशीही संबंध आहेत. ते पाकिस्तान क्रिकेट बोर्डात (पीसीबी) जनरल मॅनेजर हाय परफॉर्मन्स पदावर आहेत. २०२० मध्ये ते पीसीबीत दाखल झाले. त्या आधी ते प्लेअर मॅनेजमेन्ट एजन्सीत मॅनेजिंग डायरेक्टर होते. असर मलिक यानी नाट्य निर्मिती कंपनी ड्रामालाइनचे प्रेसिडेन्ट म्हणूनही काम केले आहे.

टॅग्स :marriageलग्न