शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 18:16 IST

दरम्यान, गेली ४० दिवस एकमेकांवर क्षेपणास्त्रे डागणारे हे दोन्ही देश आता सहकार्याची भाषा करत असल्याने जागतिक स्तरावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र, हे सत्ता परिवर्तन आणि सहकार्य किती काळ टिकेल, हे येणारा काळच ठरवेल. तूर्तास तरी, ट्रम्प यांच्या या दाव्यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

अमेरिका आणि इराणमधीलयुद्धाच्या पार्श्वभूमीवर दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा झाली आहे. यानंतर, आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा दावा केला आहे. ते म्हणाले, "अमेरिका आणि इराण आता एकत्रितपणे काम करतील. सोशल मीडियावर पोस्ट करताना ट्रम्प म्हटले, इराणमध्ये यशस्वी सत्तापालट झाले आहे. या पुढे इराणमध्ये युरेनियम संवर्धन केले जाणार नाही." एवढेच नाही तर, "भूमिगत आण्विक सामग्री काढण्यासाठी अमेरिका इराणसोबत काम करेल," असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

१५ पैकी अनेक मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये सहमती -ट्रम्प पुढे म्हणाले, "संपूर्ण परिसरात उपग्रहाद्वारे (Satellite) कडक नजर ठेवली जात आहे. हल्ल्यांनंतर संबंधित ठिकाणांवर कोणतीही संशयास्पद हालचाल झालेली नाही." तसेच, दोन्ही देशांमधील व्यापार सुलभ करण्यासाठी 'टॅरिफ' आणि लादलेले 'निर्बंध' शिथिल करण्यासंदर्बातही सकारात्मक चर्चा सुरू आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, १५ पैकी अनेक मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे.

दरम्यान, गेली ४० दिवस एकमेकांवर क्षेपणास्त्रे डागणारे हे दोन्ही देश आता सहकार्याची भाषा करत असल्याने जागतिक स्तरावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र, हे सत्ता परिवर्तन आणि सहकार्य किती काळ टिकेल, हे येणारा काळच ठरवेल. तूर्तास तरी, ट्रम्प यांच्या या दाव्यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Trump Claims US and Iran to Collaborate, Ease Restrictions

Web Summary : Trump announced US-Iran collaboration after a ceasefire, focusing on uranium enrichment and nuclear material removal. Trade restrictions may ease following positive discussions and agreement on many issues. This shift raises global eyebrows, with the duration of cooperation uncertain.
टॅग्स :AmericaअमेरिकाIranइराणWarयुद्धDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प