शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : प्लॅटफॉर्मवर उभ्या महिलेने दुसऱ्या महिलेला ट्रेनसमोर दिला धक्का, कॅमेरात कैद झाली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 16:29 IST

सोमवारी सकाळी अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअर सब स्टेशनवर एक अशी घटना झाली ज्याने सर्वांनाच हैराण केलं. स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर अनेक लोक ट्रेनची वाट बघत उभे होते.

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातून एक धक्कादाय घटना समोर आली आहे. इथे एका स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर एका अज्ञात महिलेने दुसऱ्या एका प्रवाशी महिलेला ट्रेनसमोर ढकललं. या धक्क्यानंतर महिला ट्रेनखाली येता येता वाचली, पण तिच्या चेहऱ्यावर खूप जखमा झाल्या आहेत. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. प्रत्येकजण हा व्हिडीओ पाहून थक्क झाले आहेत. 

सोमवारी सकाळी अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअर सब स्टेशनवर एक अशी घटना झाली ज्याने  सर्वांनाच हैराण केलं. स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर अनेक लोक ट्रेनची वाट बघत उभे होते. ट्रेन जशी प्लॅंटफॉर्मवर येते तशी एका महिला बेंचवरून उठली आणि समोर उभ्या असलेल्या महिलेला तिने ट्रेनकडे ढकललं. या हल्ल्यात ४२ वर्षीय पीडिता सुदैवाने मरता मरता वाचली. पण ती गंभीर जखमी झाली आहे. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली. धक्का देणारी महिला तेथून लगेच जाताना दिसली.

प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या इतर लोकांनी मीडियाला सांगितलं की, अशाप्रकारचे हल्ले येथील प्लॅटफॉर्मवर सामान्य बाब आहे. असे हल्ले ८०च्या दशकात अधिक होत होते. लोक इतके वाईट आहेत की ते काहीही करू शकतात. लोकांनी सांगितलं की,  आरोपी महिला काही वेळापासून तिथे बसलेली होती. ती तिच्या हल्ल्याचा प्लन करत असावी. जशी ट्रेन प्लॅटफॉर्मवर आली तिने समोर उभ्या असलेल्या महिलेला धक्का दिला. पोलीस पुढील कारवाई करत आहेत. 

टॅग्स :AmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारी