शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 22:53 IST

Nepal Gen Z protest: नेपाळमध्ये अंतरिम सरकार स्थापनेच्या हालचाली तीव्र झाल्या आहेत.

Nepal Gen Z protest:नेपाळमधील सत्तापालटानंतर माजी पंतप्रधान केपी ओली यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ओली यांनी Gen-Z आंदोलकांना एक लेखी संदेश पाठवला आहे. निदर्शनांदरम्यान पोलिसांच्या गोळीबारात प्राण गमावलेल्या तरुणांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. तसेच, "सरकारी कार्यालयांमध्ये झालेली जाळपोळ आणि तोडफोडीची घटना अचानक घडलेली नाही. तुमच्या निष्पाप चेहऱ्यांचा वापर दिशाभूल करण्यासाठी केला जातोय," असा दावा ओली यांनी केला.

लिपुलेखवरील जुन्या भूमिकेचा पुनरुच्चार काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार, केपी ओली यांनी पुन्हा एकदा लिपुलेख, कलापाणी आणि लिंपियाधुरावरील नेपाळच्या दाव्यासह राष्ट्रीय मुद्द्यांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, नागरिकांना बोलण्याचा, हालचाल करण्याचा आणि प्रश्न विचारण्याचा अधिकार देणाऱ्या लोकशाहीचे रक्षण करणे, हे त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट राहिले आहे. १९९४ मध्ये गृहमंत्री म्हणून त्यांच्या कारकिर्दीची आठवण करून देताना केपी ओली म्हणाले की, त्यांच्या काळात एकही गोळी चालली नाही आणि ते नेहमीच शांततेच्या बाजूने राहिले आहेत. 

बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...

नेपाळमध्ये अंतरिम सरकार स्थापनेचे प्रयत्न केपी ओली यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा नेपाळमध्ये अंतरिम सरकार स्थापनेचा प्रयत्न तीव्र झाला आहे. सोमवारी (८ सप्टेंबर २०२५) Gen-Z आदोंलनात ३० लोकांचा मृत्यू झाला आणि सार्वजनिक मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले. नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांचे नाव आता अंतरिम पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. काठमांडूचे महापौर बालेन यांनीही सुशीला कार्की यांना पाठिंबा दिला आहे. 

टॅग्स :Nepalनेपाळprime ministerपंतप्रधानCrime Newsगुन्हेगारी