शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अचानक घरी आलेल्या पतीला शेजाऱ्यासोबत दिसली पत्नी, रागाच्या भरात केली त्याची हत्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 11:53 IST

Kenya Crime News : सॅम्युअल मुसुन्गू नावाची एक व्यक्ती न सांगता अचानक घरी पोहोचला आणि त्याने बेडरूममध्ये पत्नीला शेजारी पुरूषासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं.

(प्रातिनिधीक छायाचित्र)

आफ्रिकन (Africa) देश केनियाच्या (Kenya) रंडामध्ये पोलिसांनी ४८ वर्षीय एका व्यक्तीला शेजाऱ्याच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे. एका रिपोर्टनुसार, पोलिसांनी सांगितलं की, सॅम्युअल मुसुन्गू नावाची एक व्यक्ती न सांगता अचानक घरी पोहोचला आणि त्याने बेडरूममध्ये पत्नीला शेजारी पुरूषासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं. रागाच्या त्याने शेजाऱ्यावर हल्ला केला.

आफ्रिकन मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना केनियाच्या रूंडा भागातील आहे. सॅम्युअल मुसुन्गू एक मजूर आहे. पोलिसांनी सांगितलं की, सॅम्युअलने शेजाऱ्याला पत्नीसोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं. त्यानंतर संतापलेल्या सॅम्युअलने एक दगड उचलला आणि ४० वर्षीय शेजारी पुरूषाच्या डोक्यात मारला. त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत व्यक्तीचं नाव नॅशन मुडोवी होतं.

The Directorate of Criminal Investigations च्या रिपोर्टनुसार, घटनेवेळी काही लोक नॅशनला वाचवण्यासाठी तिथे पोहोचले होते. पण त्याला वाचवण्याआधीच त्याचा जीव गेला होता. स्थानिक व्यक्ती रिचर्ड वामलवा यांनी सांगितलं की, ही घटना एखाद्या हॉरर सिनेमासारखी होती. एखाद्या वाईट स्वप्नासारखी.

nairobileo.co.ke च्या रिपोर्टनुसार, घटनेननंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि त्याची चौकशी केली जात आहे. त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :kenyaकेनियाCrime Newsगुन्हेगारी