शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक क्षण! कृष्णविवराचा पहिला फोटो नासाकडून प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 21:05 IST

जगभरात सहा टेलिस्कोपनं कृष्णविवर चित्रीत

न्यू यॉर्क: नासाच्या खगोल शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच कृष्णविवराचा (ब्लॅकहोल) फोटो प्रसिद्ध केला. वैज्ञानिक जगताच्या दृष्टीनं ही मोठी कामगिरी मानली जात आहे. या कृष्णविवरातून गॅस आणि प्लाझ्माच्या नारंगी रंगाचा प्रकाश बाहेर पडताना दिसत आहे. हे कृष्णविवर पृथ्वीपासून 4 हजार कोटी किलोमीटर दूर आहे. युरोपियन टेलिस्कोपनं (इवेंट हॉरिझन टेलिस्कोप) कृष्णविवर चित्रीत केला आहे. यासाठी जगभरात सहा टेलिस्कोप लावण्यात आले होते. कृष्णविवराच्या प्रकल्पावर मोठ्या संख्येनं वैमानिक काम करत होते. यासाठी हवाई, ऍरिझोना, स्पेन, मेक्सिको, चिली आणि दक्षिण ध्रुवावर इवेंट हॉरिझन टेलिस्कोप लावण्यात आले होते. या टेलिस्कोप्सची निर्मिती कृष्णविवराचा फोटो टिपण्यासाठी करण्यात आली होती. भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता नासानं कृष्णविवराचे फोटो जारी केले. कृष्ण विवर म्हणजे काय?कृष्णविवर ही काही तार्‍यांची अंतिम स्थिती असते. एका विशिष्ट वस्तुमानापेक्षा जास्त वस्तुमानाचे तारे त्यांच्या आयुष्याच्या शेवटी आकुंचन पावत कृष्णविवरात रुपांतरित होतात. अशा कृष्णविवरांजवळचं गुरुत्वाकर्षण इतके जास्त असतं की, प्रकाशदेखील त्यांपासून सुटू शकत नाही आणि यामुळेच अशा तार्‍यांना कृष्णविवर म्हणतात. कृष्णविवर अतिशय शक्तिशालीकृष्णविवरातील गुरुत्वाकर्षण अतिशय शक्तिशाली असतं. यामधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरणंदेखील जाऊ शकत नाहीत. त्यामुळेच त्याला कृष्णविवर म्हटलं जातं. कृष्णविवर त्याच्यावर पडणारे सर्व प्रकारचे प्रकाश शोषून घेतो. त्यामुळे त्यातून प्रकाश आरपार जाऊ शकत नाही.  

टॅग्स :NASAनासा