शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पासपोर्ट आणि अमेरिकन व्हीसा चोरीला गेल्यास काय करायचे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 13:28 IST

जर तुम्ही भारताबाहेर असाल तर तुम्ही भारताच्या दुतावासात किंवा वाणिज्यदुतावासाशी संपर्क करावा आणि नवा भारतीय पासपोर्ट मिळवावा. 

प्रश्न- एका स्थानिक मॉलमध्ये माझा पासपोर्ट, अमेरिकेचा व्हीसा, लॅपटॉप आणि इतर मौल्यवान वस्तू असलेली बॅग चोरीला गेली. ही घटना मी कॉन्सुलेटला कळवावी का?

उत्तर- हो. तुमचा पासपोर्ट गेल्याची घटना स्थानिक कार्यालयांबरोबर  अमेरिकन कॉन्सुलेटलाही तात्काळ कळवणं गरजेचं आहे. तुम्हाला नव्याने व्हीसा का हवा आहे हे स्पष्ट होण्यासाठी ही माहिती कळवणं अत्यंत गरजेचे आहे.अशी काहीही घटना घडल्यास सर्वप्रथम स्थानिक पोलिसांकडे जाऊन आपण कळवावे. या घटनेचा पोलिसांकडून सर्व सविस्तर अहवाल घ्यावा. जर तुम्ही भारताबाहेर असाल तर तुम्ही भारताच्या दुतावासात किंवा वाणिज्यदुतावासाशी संपर्क करावा आणि नवा भारतीय पासपोर्ट मिळवावा. एकदा पोलिसांकडून घटनेचा अहवाल मिळवलात की ज्या अमेरिकन दुतावास किंवा वाणिज्यदुतावासातून तुम्ही व्हीसा मिळवलात त्यांच्याशी संपर्क करुन पोलिसांचा अहवाल द्या. जेव्हा तुम्ही व्हीसा हरवल्याचे कळवाल तेव्हा तो सिस्टिममधून रद्द केला जाईल. त्यानंतर जरी तुम्हाला तो परत मिळाला तरी तुम्हाला नवा व्हीसा मिळवावा लागेल.जर तुम्ही अमेरिकेत असाल तर तुम्हाला डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीला कळवून आय-102 हा अर्ज भरुन अरायव्हल-डिपार्चर रेकॉर्ड मिळवण्यासाठी https://www.uscis.gov/i-102.येथे जावे लागेल.अमेरिकेत असताना व्हीसा हरवला किंवा चोरीला गेला तर व्हीसा पुन्हा दिला जात नाही. तुम्ही एकदा अमेरिका सोडल्यावर पुन्हा अमेरिकेत येण्यासाठी नवा व्हीसा मिळवावा लागतो. व्हीसाची मागणी नव्याने करण्यासाठी www.ustraveldocs.com/in येथे भेट द्या.अमेरिकेत आल्यावर सर्वांनी पासपोर्टवर आपली सर्व माहिती असलेल्या पानाची, अमेरिकन व्हीसाची, अॅडमिशन स्टॅम्पची एक प्रत सुरक्षित जागी ठेवावी असे आम्ही प्रवाशांना सुचवतो. तुम्ही अमेरिकेत कायदेशीर मार्गाने प्रवास आणि प्रवेश केला आहे याचा पुरावा म्हणून अॅडमिशन स्टॅम्पचा वापर करता येईल.

टॅग्स :USअमेरिकाVisaव्हिसाIndiaभारतpassportपासपोर्ट