Multiple people shot this evening in Washington, DC | Breaking: वॉश्गिंटनमध्ये रस्त्यावर अज्ञाताचा गोळीबार, 1 ठार तर पाच जखमी
Breaking: वॉश्गिंटनमध्ये रस्त्यावर अज्ञाताचा गोळीबार, 1 ठार तर पाच जखमी

वॉश्गिंटन - अमेरिकेची राजधानी वॉश्गिंटन डीसीमध्ये गुरुवारी रात्री रस्त्यावर गोळीबार झाल्याची माहिती आहे. या घटनेत अनेक लोक मृत्यू झाल्याची भीती वर्तविली जात आहे. स्थानिक माध्यमाच्या माहितीनुसार राजधानी वॉश्गिंटनमध्ये रात्री गोळीबारीचा आवाज ऐकू येऊ लागला. त्यानंतर अनेक जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात येत असल्याचं चित्र होतं. 

पोलिसांच्या माहितीनुसार या घटनेत 6 लोक जखमी झाल्याची माहिती आहे. गुरुवारी रात्री 10 च्या सुमारास ही घटना घडली. 


 

Web Title: Multiple people shot this evening in Washington, DC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.