शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: इराणकडून अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले; कमांडर सुलेमानींच्या हत्येचा बदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 07:06 IST

इराणमधील अमेरिकेचे लष्करी तळ लक्ष्य; इराणीयन रेव्होल्युशनरी गार्ड्सची कारवाई

तेहरान: कमांडर कासिम सुलेमानींच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणनं अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. इराणमधील अमेरिकेच्या दोन लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आलं आहे. अमेरिकेच्या लष्करी तळांवर १२ पेक्षा अधिक क्षेपणास्त्र डागण्यात आल्याची माहिती इराणीयन रेव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सनं (आयआरजीसी) दिली आहे. या वृत्ताला अमेरिकेनंदेखील दुजोरा दिला आहे. त्यामुळे इराण आणि अमेरिका यांच्यातला संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे. अमेरिकेनं गेल्या आठवड्यात केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इराणचे कमांडर कासिम सुलेमानी मारले गेले होते. सुलेमानी यांच्या हत्येचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यावेळी इराणनं दिला होता. यानंतर आता इराणनं अमेरिकेच्या दोन तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. यामध्ये कोणतीही जीवितहानी न झाल्याची प्राथमिक माहिती अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर या हल्ल्यात अमेरिकेचे ३० जवान मारले गेल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे.  काही दिवसांपूर्वी इराणचे कमांडर कासिम सुलेमानी इराकची राजधानी बगदादमध्ये मारले गेले. अमेरिकेनं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात सुलेमानी मारले गेल्यानंतर इराणनं अमेरिकेला थेट इशारा दिला होता. सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेतला जाईल, अशी आक्रमक भूमिका इराणनं घेतली होती. कालच इराणनं अमेरिकेच्या सर्व सैनिकांना दहशतवादी घोषित करणारं विधेयक मंजूर केलं. त्यामुळे आता इराण आणि अमेरिका यांच्यातला तणाव वाढण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :IranइराणAmericaअमेरिकाqasem soleimaniकासीम सुलेमानी