शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तान हवाई दलाची मोठी कारवाई; २०० हून अधिक तालिबानी दहशतवादी ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 15:08 IST

हवाई दलाने केलेल्या हवाई हल्ल्यात २०० पेक्षा जास्त तालिबान दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.

काबूल: गेल्या अनेक दिवसांपासून तालिबान आणि अफगाणिस्तानात मोठा रक्तरंजित संघर्ष सुरू आहे. यात दानिश सिद्दीकी या भारतीय पत्रकाराचीही हत्या करण्यात आली. अमेरिकेचे सैन्य मागे फिरल्यापासून तालिबानकडून अफगाणिस्तानच्या अनेक भागांवर ताबा मिळवला जात आहे. अफगाण सैन्य तालिबानला जोरदार प्रत्युत्तर देत असून, हवाई दलाने केलेल्या हवाई हल्ल्यात २०० पेक्षा जास्त तालिबान दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. अफगाणिस्तानच्या सुरक्षा मंत्रालयाकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. (more than 200 terrorist taliban were killed in cheberghan city after Air Force air strike)

हवाई दलाकडून त्यांच्या सभा तसेच लपून बसण्याच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्यानंतर, शेबर्गन शहरात २०० पेक्षा अधिक तालिबान दहशतवादी मारले गेले. हवाई हल्ल्यामुळे मोठ्या संख्येने त्यांचा शस्त्रसाठा व दारूगोळा तसेच त्यांची १०० पेक्षा अधिक वाहन नष्ट झाली, अशी माहिती अफगाणिस्तान सुरक्षा मंत्रालयाचे अधिकारी फवाद अमान यांनी ट्विटद्वारे दिली आहे. 

सिमेंट क्षेत्रात गुंतवणुकीची उत्तम संधी; उद्या येणार IPO; कंपनी ५ हजार कोटी उभारणार!

तालिबानी दहशतवाद्यांवर मोठी कारवाई

अलीकडेच अफगाणिस्तान हवाई दलाने तालिबानवर मोठी कारवाई केली. वेगवेगळ्या एअरस्ट्राइकमध्ये अफगाणिस्तानने २५४ तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे तर जवळपास ९७ दहशतवादी जखमी झाल्याचे बोलले जाते. अफगाण सैनिकांनी काबूल, कंदहार, कुंदूज, हेरात, हेलमंद आणि गझनीसह दहशतवाद्यांच्या एकूण १३ ठिकाणांवर एअरस्ट्राइक केल्याचे सांगितले जात आहे. 

मोदी सरकारचा मोठा निर्णय! कंपन्यांचे तब्बल ८ हजार १०० कोटी परत करणार; करविवाद संपणार?

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानातील ८५ भागांवर कब्जा मिळवल्याचा दावा तालिबानने केला होता. पूर्वी कंदहार हेच तालिबानचे मुख्यालय होते. त्यामुळे उत्तर अफगाणिस्तानसह कंदहारमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. गेल्या चार महिन्यात ५ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, अफगाण सुरक्षा दलाच्या कारवाईत जवळपास २४ हजार तालिबान दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अफगाणिस्तान सरकारने ही माहिती दिली. तालिबानने अफगाणिस्तानमधील विविध भागांमध्ये २२ हजार हल्ले केले.  

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानterroristदहशतवादी