काबूल - अफगाणिस्तानमध्ये निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारात 13 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. काही विदेशी वृत्तसंस्थांनी यासंदर्भात हे वृत्त दिले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 19:59 IST