शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

"भारताला कोरोनाचा सामना करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवणं आवश्यक; लष्कराचीही मदत घ्यावी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 10:56 IST

Coronavirus in India : गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंद.

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंद.लसीकरण हा पर्याय असल्याचं अनेकांचं मत 

सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित आढळत आहेत. अशा परिस्थितीत लसीकरण हा यावरीवल उपाय असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान भारतातील परिस्थितीत चिंताजनक असल्याचं मत जगातिल कोरोनाच्या जाणकारांपैकी असलेले दिग्गज Dr. ANTHONY FAUCI यांनी व्यक्त केलं. ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो. बायडेन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागारदेखील आहेत. "भारताला मर्यादित कालावधीसाठी लॉकडाऊन लावणं आवश्यक आहे. तसंच रुग्णालयांच्या उभारणीसाठी लष्कराचीही मदत घेतली पाहिजे. याशिवाय लसीकरण प्रक्रिया वेगवान केली पाहिजे," असं ते म्हणाले."कोरोनाची साखळी तोडण्यासाठी भारतात दोन ते तीन आठवड्यांचा लॉकडाऊन आणि लसीकरणात तेजी ही उपयुक्त ठरू शकते. देशात लष्कराच्या मदतीनं फिल्ड रुग्णालये उभारून संक्रमण थांबवण्याचे प्रयत्न केले पाहिजे. वैद्यकीय उपकरणे घेऊन अमेरिकादेखील भारताची मदत करत आहे," असंही ANTHONY FAUCI म्हणाले. CNN-News18 शी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.  

परिस्थिती चिंताजनक"भारतातील परिस्थिती चिंताजनक आहे. कोरोनाचा संसर्गही तेजीनं होत आहे. अमेरिकेतही एका दिवसात ३ लाख रुग्ण सापडले होते. भारतात त्वरित बेड्सची संख्या वाढवण्याची गरज आहे. लष्कराच्या मदतीनं रुग्णालये उभारली पाहिजे. गरजेच्या वेळी भारतानं अन्य देशांची मदत केली होती. आता अन्य देशांना भारताची मदत करायला हवी," असंही ते म्हणाले. "जशी युद्धादरम्यान उभारली जातात तशी फिल्ड रुग्णालये उभारली पाहिजेत. जे लोक आजारी आहेत किंवा ज्यांना संसर्ग झाला आहे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे. सरकार हे पहिल्यापासूनही करतच आहे," असंही त्यांनी नमूद केलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतAmericaअमेरिकाIndian Armyभारतीय जवानhospitalहॉस्पिटल