शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मंगळावर बेपत्ता हेलिकॉप्टरचा ६३ दिवसांनी लागला छडा; ‘नासा’ने सोडला सुटकेचा नि:श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 08:34 IST

नासाने फेब्रुवारी २०२१ मध्ये मंगळ मोहिमेंतर्गत ‘इंजेन्युटी’ हे छोटे हेलिकॉप्टर व ‘प्रिजर्वेंस’ हे रोव्हर लाल ग्रहावर पाठवले होते. 

न्यूयॉर्क : अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ला दोन महिन्यांच्या खंडानंतर आपल्या ‘इंजेन्युटी मार्स हेलिकॉप्टर’शी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्यात यश आले आहे. नासाने फेब्रुवारी २०२१ मध्ये मंगळ मोहिमेंतर्गत ‘इंजेन्युटी’ हे छोटे हेलिकॉप्टर व ‘प्रिजर्वेंस’ हे रोव्हर लाल ग्रहावर पाठवले होते. 

‘नासा’च्या मंगळ अंतराळ मोहिमेची नियंत्रक असलेल्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीचा (जेपीएल) २६ एप्रिल रोजी १.८ किलो वजनी इंजेन्युटीसोबतचा संपर्क तुटला होता. त्या दिवशी दोन मिनिटांत ११९१ फूट उड्डाण करून इंजेन्युटी उतरल्यानंतर ते गायब झाले होते. लाल ग्रहाचा हा भाग खूप खडकाळ आहे. त्यामुळे येथे मोहीम राबवणे खूप कठीण असते. (वृत्तसंस्था)

लाल ग्रहाबाबत मिळणार महत्त्वाची माहिती ‘इंजेन्युटी मार्स हेलिकॉप्टर’ला मंगळाची छायाचित्रे नासाला पाठवायची असून, रोव्हरला मंगळाच्या पृष्ठभागाचे नमुने गोळा करायचे आहेत. एवढे दिवस हेलिकॉप्टरचा संपर्क खंडित झाल्याबद्दल नासाने सांगितले की, हेलिकॉप्टर एखाद्या मोठ्या टेकडीच्या मागे आले असावे, त्यामुळे त्याचा रोव्हरशी संपर्क होऊ शकला नाही. आता पुन्हा संपर्क प्रस्थापित झाला आहे. 

टॅग्स :NASAनासा