शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

डेटवर गेलेली अभिनेत्री अचानक गायब झाल्यामुळे उडाली होती खळबळ, आता अशा अवस्थेत सापडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 17:19 IST

Australia News : जेव्हा लॉराची काहीच माहीत मिळाली नाही तेव्हा तिच्या मित्रांनी सोशल मीडियाचा आधार घेतला. लॉराला शोधण्यासाठी त्यांनी कॅम्पेन चालवलं.

Australia News : अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातून अचानक गायब झालेल्या 37 वर्षीय ऑस्ट्रेलियन अभिनेत्री लॉरा मॅकेलकचा पत्ता लागला आहे. लॉरा अमेरिकेच्या एका तुरूंगात सापडली आहे. ती एका रेस्टॉरंटमध्ये डेटवर गेली होती, जिथे तिथे गोंधळ घातल्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केली. ज्यानंतर तिला अटक करण्यात आली. दुसरीकडे तिचे जवळचे लोक आणि फॅन्स ती गायब झाल्याने हैराण होते आणि तिला शोधण्याचा प्रयत्न करत होते. डेटवर गेल्यापासून लॉरा गायब झाली होती. एक तरूण तिला ऑनलाइन भेटला होता. ती अचानक गायब झाल्याने सगळेच चिंतेत होते.

जेव्हा लॉराची काहीच माहीत मिळाली नाही तेव्हा तिच्या मित्रांनी सोशल मीडियाचा आधार घेतला. लॉराला शोधण्यासाठी त्यांनी कॅम्पेन चालवलं. त्यानंतरही तिचा काही पत्ता लागला नाही. लॉराचा शोध सुरूच होता. अशात लॉराचा शोध सुरू असताना समजलं की, ती तुरूंगात कैद आहे. हे समजल्यावर सगळेच हैराण झाले.

जेव्हा लॉरा डेटसाठी रेस्टॉरन्टमध्ये गेली होती तेव्हा तिचं एका दुसऱ्या कस्टमरसोबत भांडण झालं. ज्यानंतर रागात लॉराने दुसरा कस्टमर आणि त्याच्या दोन वर्षाच्या मुलावर ड्रिंक फेकलं होतं. त्यानंतर रेस्टॉरन्टकडून पोलिसांना बोलवण्यात आलं. पोलीस जेव्हा लॉरासोबत बोलले तेव्हा ती नशेत होती. लॉराला जेव्हा पोलिसांनी अटक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने त्यांना मारहाण केली. तेव्हा तिला अटक करण्यात आली.

अचानक सगळं काही झाल्याने कुणालाच याबाबत काही माहिती नव्हती. एकीकडे तिला अटक झाली आणि दुसरीकडे तिचे मित्र आणि फॅन्स तिला शोधत होते. पण तिच्यासोबत असं काही होईल याचा कुणी विचारही केला नव्हता.

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाAmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारी