शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

मिरिया लालागुना रोयो मिस वर्ल्ड

By admin | Published: December 20, 2015 11:44 PM

स्पेनची मिरिया लालागुना रोयो यावर्षीची २०१५ ची मिस वर्ल्ड बनली आहे. रशियाची सोफिया निकितचुक दुसऱ्या, तर इंडोनेशियाची मारिया हरफंती तिसऱ्या स्थानावर आहे.

बीजिंग : स्पेनची मिरिया लालागुना रोयो यावर्षीची २०१५ ची मिस वर्ल्ड बनली आहे. रशियाची सोफिया निकितचुक दुसऱ्या, तर इंडोनेशियाची मारिया हरफंती तिसऱ्या स्थानावर आहे. चीनच्या ब्युटी क्राऊन ग्रँड टरी हॉटेलमध्ये तीन तास चाललेल्या मिस वर्ल्डच्या या भव्य कार्यक्रमात मिरिया लालागुना रोयोची निवड जाहीर करण्यात आली. मागील वर्षीची विजेती दक्षिण आफ्रिकेची रोलेने स्ट्रॉस हिने मिरियाला मिस वर्ल्डचा मुकुट देऊन गौरविले. मिरिया लालागुना रोयो ही बार्सिलोनाची रहिवासी आहे आणि ती सध्या फार्मसीच्या अभ्यासक्रमात शिकत आहे. मिरिया ही अतिशय उत्कृष्ट पियानो वाजविते. दरम्यान, भारताची आदिती आर्या पहिल्या २० स्पर्धकांमध्येही स्थान मिळवू शकली नाही.चार दशकानंतर प्रथमच ‘मिस इराक’ स्पर्धाबगदाद : युद्ध व यादवीने उद्ध्वस्त झालेल्या इराकमध्ये चार दशकांनंतर प्रथमच सौंदर्यस्पर्धा घेण्यात आली असून वीस वर्षांची शायमा अब्देल रहमान ‘मिस इराक’ मुकुटाची मानकरी ठरली. अल्कोहोल फ्री व स्वीमिंग सूट स्पर्धेचा समावेश नसलेली ही स्पर्धा एक महत्त्वाचा विजय मानला जात आहे.स्पर्धेचे आयोजक हुमाम अल-ओबेदी म्हणाले की, आमचे जीवनावर प्रेम नाही असे काहींना वाटते. किरकूक येथील शायमा विजयी ठरली तेव्हा उपस्थितांनी एकच जल्लोष केला.निवडीनंतर ती म्हणाली की, इराक पुढे जात आहे याचा मला आनंद आहे. ही स्पर्धा चांगली झाली व लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणणारी ठरली. आपल्या प्रसिद्धीचा वापर शैक्षणिक प्राधान्यासाठी करणार असून युद्धामुळे विस्थापित झालेल्यांच्या शिक्षणाची समस्या गंभीर आहे.