शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! बॉयफ्रेंडच्या मृतदेहासोबत 'ती' महिनाभर एकाच घरात राहिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 23:09 IST

घटनेनंतर परिसरात एकच खळबळ; पोलिसांकडून महिलेला अटक

मिशिगन: प्रियकराच्या मृतदेहासोबत महिनाभर एकाच घरात वास्तव्य करत असलेल्या एका महिलेला पोलिसांनी अटक केली. अमेरिकेच्या मिशिगनमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराच्या कुटुंबानं पोलिसांकडे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. एँजेला शॉक या 49 वर्षीय महिलेला पोलिसांनी अटक केली. एँजेला तिच्या 61 वर्षीय प्रियकरासोबत राहात होती. महिन्याभराआधी त्याचा मृत्यू झाला. मात्र तिनं याबद्दलची माहिती कोणालाही दिली नाही. जवळपास महिनाभर ठावठिकाणी न समजल्यानं प्रियकराचे कुटुंबीय पोलिसांकडे गेले. त्यांनी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलीस हॅरिसन स्ट्रिट परिसरात वास्तव्यास असलेल्या एँजेलाच्या घरी पोहोचले. तिथे त्यांना तिच्या प्रियकराचा मृतदेह आढळून आला. पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी कुजणाऱ्या मृतदेहाचा दुर्गंध येत होता. पोलिसांनी समोरच्या बाजूनं घरात प्रवेश करताच एँजेलाच्या प्रियकराचा मृतदेह एका खुर्चीत बसलेल्या अवस्थेत आढळला. यावेळी पोलिसांनी चौकशी केल्यावर काही आठवड्यांपूर्वी प्रियकराचं निधन झाल्याचं एँजेलानं सांगितलं. या काळात तिनं प्रियकराचं बँक कार्डदेखील वापरलं. 'तिला त्याच घरात राहायचं होतं. तिला बँक कार्डमुळे काही फायदेदेखील मिळत होते,' अशी माहिती मोनरो पोलीस विभागाच्या कॅप्टन चॅड टोल्सटेल्ड यांनी दिली. प्रियकराचा मृत्यू 1 महिन्यापूर्वी झाला आणि तो नैसर्गिक होता, असंदेखील त्यांनी सांगितलं. एँजेलावर मृत्यूची माहिती लपवून ठेवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तिच्यावर याआधी अनेक गुन्हे दाखल आहेत.  

टॅग्स :Deathमृत्यू