२३ सुवर्ण पदके प्राप्त करणारा मायकेल फेल्प्स निवृत्त
By Admin | Updated: August 14, 2016 12:51 IST2016-08-14T12:19:00+5:302016-08-14T12:51:13+5:30
रियो आॅलिंपिकमध्ये २३ सुवर्ण पदके मिळविणारा जगविख्यात मायकेल फेल्प्स या जलतरणपटूने आज आपल्या सोनेरी कारकिर्द समाप्त केली.

२३ सुवर्ण पदके प्राप्त करणारा मायकेल फेल्प्स निवृत्त
रियो : आॅलिंपिकमध्ये २३ सुवर्ण पदके मिळविणाऱ्या जगविख्यात मायकेल फेल्प्स या जलतरणपटूने आज आपल्या सोनेरी कारकिर्द समाप्त केली. ४७x१00 मिटर मेडल रिले प्रकारात सुवर्णपदक मिळविल्यानंतर त्याने निवृत्तीची घोषणा केली. रिओ आॅलिंपिमध्ये त्याने हे पाचवे पदक प्राप्त केले. आपल्या संपूर्ण कारकिर्दित फेल्प्सने २३ सुवर्ण, तीन रौप्य व दोन कांस्य मिळविले.