शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
3
“RSS चा स्वयंसेवक होतो, पुन्हा संघटनेत काम करायला तयार आहे”; हायकोर्ट जजने थेट सांगितले
4
कतरिना कैफही आहे गरोदर? ओव्हरकोट ड्रेसमध्ये दिसला बेबीबंप; नवऱ्यासोबत लंडनमध्ये फेरफटका
5
कलम ३७० हटल्यानंतर नवा रेकॉर्ड बनला; दहशतवाद्यांचा गड उद्ध्वस्त करून लोकशाही अवतरली
6
'कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले'; पोलिसांवरील आरोपांनंतर पोलीस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
वडिलांना वाढदिवसाचे सरप्राइज द्यायचे राहिले, त्या आधीच देवाने...! ससूनच्या शवागारात आईचा आक्रोश
8
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
9
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
10
'बाबा, तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने', राजीव गांधींच्या पुण्यतिथीला राहुल गांधी झाले भावूक, जुना फोटो केला शेअर
11
"दोन मुडदे पडले असताना तुम्ही त्याला पिझ्झा खायला घालता"; पुणे पोलीस आयुक्तांवर संतापले संजय राऊत
12
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
13
₹३३९ वरून ₹४८३० वर पोहोचला 'या' सरकारी कंपनीचा शेअर, PM मोदींनीही केलेला उल्लेख 
14
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
15
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
16
कार्तिक आर्यनसोबत हेमांगी कवी शेअर करणार स्क्रीन; 'चंदू चॅम्पियन'मध्ये साकारतेय महत्त्वाची भूमिका
17
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 
18
हॉरिबल! आठ महिन्यांचे बाळ गच्चीवर पडलेले, लोकांनी आईला एवढे ट्रोल केले, तिने आयुष्यच संपविले
19
आईसोबत सतत फिरते मग शाळेत जाते कधी? ऐश्वर्याने दिलं ट्रोलर्सला उत्तर
20
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला

सूर्यफुलाप्रमाणे सोलर पॅनलची हालचाल होणार; 13 लाख घरांना पुरवली जाणार वीज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 3:14 PM

2015मध्ये मेक्सिकोमध्ये लहानमोठ्या आकाराचे 9 सोलरपार्क्स होते ते 20121 साली मेक्सिकोमध्ये एकूण 68 सोलरपार्क्स असतील.

विएस्का, मेक्सिको- उत्तर मेक्सिकोतील वाळवंटात एका जागी एक मोठा प्रकल्प आकारास येत आहे. सौरऊर्जेचा वापर करुन वीज निर्मिती करणारा एक प्रकल्प येथए आकारास येत आहे. मेक्सिकोतील मोठा सौरऊर्जा प्रकल्प म्हणून हा प्रकल्प ओळखला जाईल.मेक्सिकोतील कोहुलिया येथे हा प्रकल्प उभारला जात आहे.

फूटबॉलच्या 2200 मैदानांच्या एकत्रित आकाराइतक्या मोठ्या क्षेत्रावर सोलर पॅनल्स उभे केले जात आहेत. या प्रकल्पात एकूण 2 लाख सोलर पॅनल्स वापरले जाणार असून त्यापासून निर्माण होणारी वीज  13 लाख घरांना पुरवली जाणार आहे. आकाराचा विचार केल्यास चीन आणि भारतातील सौर प्रकल्पांनंतर या प्रकल्पाचा नंबर लागेल. या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सूर्यफुले जशी सूर्याच्या दिशेनुसार वळतात तशी ही पॅनल्स आपली स्थिती बदलतील. 2024 पर्यंत मेक्सिकोच्या एकूण गरजेपैकी 35 टक्के वीज या प्रकल्पातून पुरवली जाईल.2050 पर्यंत जगातील सर्व देशांनी प्रदूषणामध्ये, व हरितगृह वायूंच्या उत्सर्जनामध्ये निम्मी घट करावी असे लक्ष्य संयुक्त राष्ट्राने ठेवले आहे. मेक्सिकोने याबाबतीत वेगाने प्रगती केली असून 2013 पासूनच ऊर्जा निर्मितीसाठी प्रदूषणरहित मार्गांचा वापर करण्याचे धोरण आखले होते. मेक्सिकोचे ऊर्जा मंत्री पेद्रो जोआकीन कोल्डवेल यांनी देशात 40 सोलरपार्क्स आणि 25 पवनऊर्जा प्रकल्प उभारण्याचा मानस व्यक्त केला आहे. 2015मध्ये मेक्सिकोमध्ये लहानमोठ्या आकाराचे 9 सोलरपार्क्स होते ते 20121 साली मेक्सिकोमध्ये एकूण 68 सोलरपार्क्स असतील.