शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

Real life Tarzan: तब्बल 41 वर्ष जंगलातच राहत होता हा मनुष्य; समाजात महिलाही असतात, हेसुद्धा माहीत नव्हतं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 15:45 IST

Real life tarzan : टार्झन चित्रपट आणि गोष्टी आपण पाहिल्या अथवा ऐकल्या असतीलच. एक आपला मोगलीही होता. तोही जंगलातच राहत होता. मात्र, त्या सर्व भूमिका काल्पनिक होत्या. पण एका व्यक्तीने खरो-खरच असे जीवन जगले आहे. ही व्यक्ती तब्बल 41 वर्षांपर्यंत जंगलातच राहत होती.

टार्झन चित्रपट आणि गोष्टी आपण पाहिल्या अथवा ऐकल्या असतीलच. एक आपला मोगलीही होता. तोही जंगलातच राहत होता. मात्र, त्या सर्व भूमिका काल्पनिक होत्या. पण एका व्यक्तीने खरो-खरच असे जीवन जगले आहे. ती व्यक्ती तब्बल 41 वर्षांपर्यंत जंगलातच राहत होती. मिररने दिलेल्या वृत्तानुसार, त्या व्यक्तीचे नाव ‘हो वैन लैंग’ असे आहे. महत्वाचे म्हणजे, समाजात, जगात महिलाही असतात हेही त्याला माहीत नव्हते. (Meet the real life tarzan This man lived in the forest for 41 years didn't know that there are women in the society)

युद्धाच्या वेळी गेले होते जंगलात - हो वैन लैंग 1972 मध्ये व्हियतनाम युद्धाच्या शेवटी जंगलात निघून गेले होते. अमेरिकेच्या हल्ल्यात त्यांची आणि आणि दोन भाऊ-बहिनींचा मृत्यू झाला होता.

संपूर्ण जीवन जंगलमय -ते आपले वडील आणि भावासोबत जंगलातच राहत होते. हे तिघेही पूर्णपणे जंगलावरच अवलंबून होते. मध, फळं आणि इतर जणावरांचे मास हेच त्यांचे खाद्य. स्वतःचे घरही ते स्वतःच तयार करत आणि जंगली जणावरांपासून स्वतःचे संरक्षणही करत. 

VIDEO: वृद्ध महिलेच्या भेटीला आलं माकड; गळाभेट घेतली, डोक्यावरून मायेनं हात फिरवून निघून गेलं

इतर लोकांची वाटायची भीती -पेशाने फोटोग्राफर असलेले  Alvaro Cerezo यासंदर्भात बोलताना म्हणाले, त्यांनी एखादी बाहेरील व्यक्ती जंगलात पाहिली, की ते घाबरून लपून बसत. अल्वारो सेरेझो यांनी 2015 मध्ये यांचा शोध घेतला. यानंतर त्यांना जंगलातून बाहेर काढून जवळच्याच एका गावात आणण्यात आले. 2016 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत लैंग म्हणाले होते, महिलाही असतात, हे त्यांच्या वडिलांनी त्यांना कधी सांगितलेच नाही.

त्यांना काहीही माहीत नाही -आजही लैंग यांना पुरुष आणि महिलां यांच्यात फासरा फरक करता येत नाही. सेरेजो म्हणतात, की लैंग यांना कधीही लैंगिक इच्छा झाली नसेल, असा दावा ते करू शकतात. तर लैंग यांचे भाऊ त्रि यांचे म्हणणे आहे, की लैंग याने आपले संपूर्ण आयुष्य जंगलातच घालवले आहे. त्याचे मन अगदी एखाद्या मुला प्रमाणे आहे. त्याला चांगले आणि वाईट लोक यांतील फरकही कळत नाही. लैंग अगदी एक मुलगाच आहे.

 

 

टॅग्स :VietnamविएतनामforestजंगलWomenमहिला