शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 21:22 IST

टायगर टॉवर म्हणून ही इमारत ओळखली जात होती. शनिवारी पहाटे ही आग लागली.

दुबईतील मरीना येथील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग लागली होती. या इमारतीमधील ३८०० हून अधिक रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून या आगीत कोणीही जखमी किंवा जीवितहानी झालेली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

टायगर टॉवर म्हणून ही इमारत ओळखली जात होती. शनिवारी पहाटे ही आग लागली. दुबई सिव्हिल डिफेन्स टीमने आग आटोक्यात आणण्यासाठी सहा तास प्रयत्न केले. या इमारतीमध्ये ७६४ अपार्टमेंट आहेत, त्यातील ३,८२० रहिवाशांना बाहेर काढण्यास यश आले, असे खलीज टाईम्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. एवढ्या मोठ्या इमारतीत आग लागल्याचे बहुतांश रहिवाशांना समजले देखील नाही, झोपेत असल्याने ते आग लागल्याच्या घटनेपासून अज्ञात होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीत जात सर्व रहिवाशांचे दरवाजे ठोठावले, बेल वाजविल्यावर सर्वांना समजत होते. 

आगीवर नियंत्रण मिळविलेले असले तरी ती विझविण्याचे काम आताही सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रहिवाशांसाठी तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी अधिकारी इमारतीच्या बिल्डरसोबत चर्चा करत आहेत. आगीचे कारण अद्याप समजलेले नाही. महत्वाचे म्हणजे या इमारतीला आग लागण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी २०१५ मध्ये, ४७ व्या मजल्यावरील स्वयंपाकघरातील आग ४८ व्या मजल्यावर पसरली होती. तसेच २०१७ मध्येही या इमारतीत आग लागली होती.

टॅग्स :fireआगDubaiदुबई