शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशात महिला पत्रकाराची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 06:21 IST

अज्ञात हल्लेखोरांनी केला हल्ला; पती व सासऱ्याचा हात असल्याचा कुटुंबीयांचा दावा

ढाका : बांगलादेशमध्ये एका खासगी वृत्तवाहिनी व वृत्तपत्रासाठी काम करणाºया महिला पत्रकाराची तिच्या निवासस्थानी अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हत्या केली. ती पबना जिल्ह्यातील राधानगर भागात राहात होती. या हत्येमागे तिचा पती व सासºयाचा हात असल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

सुवर्णा अख्तर नोडी असे तिचे नाव असून ती ३२ वर्षे वयाची आहे. ती आनंद टीव्ही ही वृत्तवाहिनी व दैनिक जाग्रोतो बांगला या वृत्तपत्रासाठी काम करत होती. नोडी हिला नऊ वर्षांची मुलगी आहे. मंगळवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास तिच्या घरी १० ते १२ अज्ञात इसम आले. त्यांनी घराची बेल वाजवताच सुवर्णाने दरवाजा उघडला. तत्क्षणी तिच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करुन ते सारेजण तिथून पसार झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुवर्णाला रुग्णालयात नेण्यात आले. पण तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. बहिणीनेही केला धमकावल्याचा दावासुवर्णावर झालेल्या हल्ल्याचा बांगलादेशमधील पत्रकारांच्या सर्व संघटनांनी तीव्र निषेध केला आहे. या हत्येमागे तिचा पती रजीब हुसेन व सासरा अबुल हुसेन यांचा हात असावा, असा तिच्या कुटुंबीयांना संशय आहे. रजीबनेच हा हल्ला केल्याचे सुवर्णाने अखेरचा श्वास घेण्याच्या आधी आपल्याला सांगितले, असा दावा तिच्या आईने केला. हुंडा मागितल्याबद्दल तिने पतीवर खटला दाखल केला होता व घटस्फोटाची प्रक्रियाही सुरू केली होती.या खटल्यात तिची बहीण चंपा बेगमची मंगळवारीच साक्ष झाली होती. त्या आधी न्यायालयाच्या आवारात रजीब व त्याच्या साथीदारांनी आपल्याला धमकावले होते असा दावा चंपा बेगमने केला आहे.

टॅग्स :MurderखूनBangladeshबांगलादेश