शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Shocking! सहाव्या मजल्याच्या खिडकीत तो उभा होता, मित्राने घाबरवण्याचा प्रयत्न केला आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 13:14 IST

वयोवृद्ध व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला मागून धक्का देण्याचं नाटक केलं. पण बाल्कनीच्या खिडकीत उभ्या असलेल्या व्यक्तीचा बॅलन्स बिघडला.

गंमत किती महागात पडू शकते याचा अंदाज रशियातील या घटनेवरून लावला जाऊ शकतो. इथे गंमत म्हणून घाबरवण्याच्या नादात एक व्यक्ती ५० फूट खाली पडला आहे. व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. तर डॉक्टर म्हणाले की, रूग्ण कोमात गेला आहे. पोलीस यासंबंधी दुसऱ्या व्यक्तीची चौकशी करत आहे. त्याने स्वत:ला निर्दोष असल्याचं सांगितलं. 

‘द सन’ च्या रिपोर्टनुसार, ही घटना रशियातील Kogalym मध्ये घडली. इथे दोन व्यक्ती इमारतीच्या सहाव्या मजल्यावर पार्टी कत होते. पार्टी दरम्यान २६ वर्षीय व्यक्ती खिडकीत ताजी हवा घेण्यासाठी उभा झाला. तेव्हाच ५६ वर्षीय दुसऱ्या व्यक्तीने गंमत म्हणून त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला. हीच गंमत महागात पडली आणि खिडकीत उभी असलेली व्यक्ती थेट ५० फूट खाली जाऊन पडली. (हे पण वाचा : गुगलवर शोधलं 'सर्वात खतरनाक ठिकाण', तिथे फिरायला गेला आणि मग घडलं असं काही....)

वयोवृद्ध व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला मागून धक्का देण्याचं नाटक केलं. पण बाल्कनीच्या खिडकीत उभ्या असलेल्या व्यक्तीचा बॅलन्स बिघडला. त्याने बाल्कनीची रेलिंग पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्याला ते जमलं नाही. आधी तो खालच्या मजल्यावर असलेल्या एसीच्या मशीनला भिडला आणि नंतर थेट खाली जाऊन पडला. गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितलं की, गंभीर जखमा झाल्याने व्यक्ती कोमात गेली आहे. सध्याच काही सांगण अवघड आहे.

तेच ५६ वर्षीय दुसऱ्या व्यक्तीने सांगितलं की, तो निर्दोष आहे. त्याने मुद्दामहून त्याला धक्का दिला नाही. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात रेकॉर्ड झाली आहे. पोलीस फुटेजच्या मदतीने याचा शोध घेत आहे की, ही घटना खरंच अपघात आहे की, कोमात गेलेल्या व्यक्तीविरोधात षडयंत्र आहे. पोलिसांनुसार दोघेही दारू पिऊन होते.  

टॅग्स :russiaरशियाAccidentअपघात