शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैव! आईची शवपेटी अंगावर पडून मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 11:09 IST

आईच्या मृतदेहाशेजारी मुलाच्या मृतदेहाचं दफन

इंडोनेशिया: आईची शवपेटी अंगावर पडून मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना इंडोनेशियात घडली आहे. सुलावेसी बेटावर रविवारी ही घटना घडली. आईच्या अंत्यसंस्कारासाठी शवपेटी बांबूच्या शिडीवरुन नेत असताना मुलाला बांबूच्या पायऱ्यांचा अंदाज आला नाही. त्यामुळे शवपेटी अंगावर पडून मुलाचा करुण अंत झाला. उत्तर तोराजामधील पॅरिंगडिंग खोऱ्यातील चाळीस वर्षांच्या सामेन कोंडोरुरा त्यांच्या आईचा मृतदेह घेऊन नातेवाईकांसह अंत्यसंस्कारासाठी जात होते. इंडोनेशियन प्रथा परंपरेनुसार उंचावर असलेल्या आणि बांबूपासून तयार करण्यात आलेल्या ठिकाणी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात. या ठिकाणी जाण्यासाठी बांबूची शिडी असते. या जागेला लक्किअन असं म्हटलं जातं. सामेन त्यांच्या आईची शवपेटी घेऊन लक्किअनची शिडी चढत होते. त्यावेळी त्यांना शिडीचा अंदाज आला नाही. याशिवाय शिडीदेखील चांगल्या स्थितीत नसल्यानं ती एकाबाजूला कलली. त्यामुळे सामेन यांचा तोल गेला आणि ते काही मीटर अंतरावर जाऊन पडले. यावेळी खांद्यावर असणारी शवपेटीदेखील त्यांच्या अंगावर पडली. यात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. 'आईची शवपेटी लक्किअनवर नेत असताना अचानक शिडी एका बाजूला कोसळली. त्यामुळे शवपेटी पडली आणि त्याखाली आल्यानं सामेन यांचा मृत्यू झाला,' अशी माहिती तोराजाचे मुख्य पोलीस आयुक्त जुलिआंतो सिराईट यांनी दिली. शिडी व्यवस्थित नसल्यानं हा अपघात झाला, असं सिराईट म्हणाले. यानंतर सामेन यांच्यावरही अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मृतदेह त्यांच्या आईच्या मृतदेहाशेजारीच दफन करण्यात आला.  

टॅग्स :IndonesiaइंडोनेशियाDeathमृत्यू