शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

मॉडेलच्या दातात त्याचा जीव अडकला, ऑफर केले 'इतके' पैसे की तुम्हाला यापेक्षा सोनं स्वस्त वाटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 15:46 IST

या मॉडेलचा एक फॅन तिचे फोटो, व्हिडीओ नाही तर चक्क तिच्या दातांच्या प्रेमात पडला आणि त्याने तिच्याकडे दातांचीच मागणी केली

अडल्ट मॉडेल (Adult model) म्हटलं की त्यांचे फॅन्स त्यांच्याकडे सामान्यपणे न्यूड फोटो, न्यूड व्हिडीओची मागणी करतात. काही लोक त्यांना ज्या गोष्टीतून आनंद मिळतो, अशा गोष्टीही मॉडेलला करायला लावतात. पण या मॉडेलकडून तिच्या फॅनने असं काही मागितलं ज्याचा आपण विचारही करणार नाही.

या मॉडेलचा एक फॅन तिचे न्यूड फोटो, व्हिडीओ नाही तर चक्क तिच्या दातांच्या प्रेमात पडला आणि त्याने तिच्याकडे दातांचीच मागणी केली (Fan offer money to woman to buy her teeth)अमेरिकेच्या बोस्टनमध्ये राहणारी (Boston, America) एली रे (Allie Rae). जिने नर्सची नोकरी सोडून अडल्ट वेबसाईटवर काम करायला सुरुवात केली. ओन्ली फॅन्ससाठी ती काम करते. इथं चाहते तिच्याकडून काही ना काही मागणी करत असतात. अशाच एका चाहत्याने तिच्याकडे चक्क तिच्या दातांची मागणी केली. डेली स्टारशी बोलताना तिने आपला हा विचित्र अनुभव सांगितला.

एलीने सांगितलं, ओन्लीफॅन्सवर एका फॅनने तिचा दात मागितला. त्या व्यक्तीला तिचे दात खूप आवडायचे, तो तिच्या दातांवर खूप प्रेम करायचा आणि त्याने तिच्याकडून तिच्या दातांचीच मागणी केली. तुम्हाला आश्चर्य वाटेल त्याने तिच्याकडून दात खरेदी करण्याचा निर्णय घेतला, त्याची किंमतही तिला सांगितले. दातांच्या बदल्यात त्याने तिला 15 लाख रुपये ऑफऱ केले.  इतकंच नव्हे तर डेंटिस्ट, दात काढण्याचा आणि नवे दात लावण्याच्या खर्चाची जबाबदारीही त्याने घेतली.

ही अशी विचित्र मागणी ऐकून तुम्हाला जितका धक्का बसला, तितकाच धक्का एलीलाबी बसला. तिने चाहत्याला आपले दात देण्यास नकार दिला. पण आता तिला ते आठवलं की हसू आवरत नाही.

एली मेटनिर्टी वॉर्डमध्ये नर्स होती. तिच्यासोबत काम कऱणाऱ्या सहकाऱ्यांनी तिचे न्यूड फोटो आणि व्हिडीओ ऑनलाइन पाहिले (Nurse become onlyfans model). त्यांनी याबाबत रुग्णालयाकडे तक्रार केली. त्यानंतर एलीने नोकरी सोडली आणि पतीसोबत अडल्ट व्हिडीओज बनवण्याचं काम सुरू केलं  (Nurse left job made adult videos). 15 वर्षांचं नर्सचं करिअर सोडून एलीने अडल्ट सब्सक्रिप्शन साइट ओन्लीफॅन्सला आपलं नवं करिअर बनवलं.

ओन्ली फॅन्सच्या माध्यमातून एली दर महिन्याला एक कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करते. ती दररोज व्हिडीओ शूट करत नाही. तर महिन्यातून फक्त दोन-तीन वेळाच शूट करते आणि बाकीचा वेळ आपल्या कुटुंबासोबत घालवते. आपल्या पतीसोबतच ती अडल्ट व्हिडीओज बनवते. ती आता ओन्ली फॅन्सला टक्कर देणारी आपली अडल्ट सब्स्क्रिप्शन साइट सुरू करण्याच्या तयारीत आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेAmericaअमेरिका