शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नदीवरील पुलावरून कोसळून बसचा भीषण अपघात! ३१ जणांचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 08:10 IST

आफ्रीकन देश माली येथे एका रस्ते अपघातात ३१ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना स्थानिक वेळेनुसार मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

आफ्रिकन देश माली येथे एका बसचा भीषण अपघात झाल्याचे घटना समोर आली आहे. एका पुलावरून बस कोसळली. या अपघातात ३० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे, तर १० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. नदीवरील पुलावरून बस खाली पडल्याची घटना केनिबा परिसरात घडली.

मिळालेली माहिती अशी, मंगळवारी मालीमध्ये ३१ जणांचा मृत्यू झाला आणि १० जण जखमी झाले. बुर्किना फासोच्या दिशेने जाणारी बस देशाच्या दक्षिण-पूर्व भागात असलेल्या पुलावरून पडल्याने हा अपघात झाला.

कोण आहेत चार भारतीय अंतराळवीर?; कठोर प्रशिक्षण झाले सुरू

बागो नदी ओलांडणाऱ्या पुलावर सायंकाळी ५ वाजता हा अपघात झाला.या अपघातामागील संभाव्य कारण चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. माली येथे वारंवार रस्ते अपघात होत आहेत. देशातील अनेक रस्ते, महामार्ग आणि वाहनांची दुरवस्था झाली आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला, मध्य माली येथे राजधानी बामाकोकडे जाणारी बस एका ट्रकला धडकल्याने १५ जण ठार आणि ४६ जण जखमी झाले. दोन्ही वाहने विरुद्ध दिशेने जात होती. 

टॅग्स :Accidentअपघात