शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या नादी लागलेले विरोधक मालदीवमध्ये उतरले रस्त्यावर, सरकारची भारताकडे मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 12:57 IST

भारतीय दूतावासासह अनेक मोठ्या संस्था असलेल्या राजधानी मालेच्या बाहेर सुरक्षा वाढविली आहे. माले येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) कार्यालयाला आंदोलकांनी पेटवून दिले आहे.

मालदीवमध्ये माजी राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांना सोडण्याच्या मागणीसाठी विरोधक रस्त्यावर उतरले आहेत. अशा परिस्थितीत तेथील सरकार जनतेशी संपर्क टिकवून ठेवण्यासाठी भारत समर्थित प्रकल्पांवर जोर देत आहे. भारतानं नव्याने जाहीर केलेली आर्थिक मदत लवकरात लवकर जनतेला मिळावी, यावरही सरकार भर देत आहे. चीनच्या अधीन असलेल्या विरोधी पक्षांनी सरकारनं देश 'विकल्याचा' आरोप केला आहे. मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती अद्याप पूर्णपणे नियंत्रणात आहे. भारतीय दूतावासासह अनेक मोठ्या संस्था असलेल्या राजधानी मालेच्या बाहेर सुरक्षा वाढविली आहे. माले येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) कार्यालयाला आंदोलकांनी पेटवून दिले आहे.परिस्थितीचे अतिशयोक्ती लक्षात घेता मालदीव राष्ट्रीय संरक्षण दल भारतीय दूतावासाच्या संरक्षणाखाली तैनात करण्यात आले आहे. मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, 'दोन्ही देश (मालदीव आणि भारत) सहकार्यासाठी वचनबद्ध आहेत. भारतीय सहकार्याने सुरू असलेले प्रकल्प जलद गतीने मार्गी लागत आहेत आणि लवकरच मालदीवच्या लोकांना त्याचा फायदा होण्यास सुरुवात होईल. यामीन यांना सोडण्याच्या मागणीसाठी मोटारसायकल रॅली काढल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात यामीन अबी 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत. स्थानिक सरकारी अधिका-यांच्या म्हणण्यानुसार कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या सूचनांच्या विरोधात हा मेळावा घेण्यात आला. यामीनच्या प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या नेतृत्वात मालदीवच्या विरोधी पक्षांनी रविवारी एक निवेदन जारी करत म्हटले आहे की, देश अभूतपूर्व आर्थिक संकटात अडकलेला आहे, ज्यामुळे सरकारवर मोठ्या प्रमाणात आर्थिक मंदी आणि कर्जाच्या संकटाचा धोका वाढला आहे. नोव्हेंबर 2018मध्ये इब्राहिम सोलीह यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर मालदीवशी संबंधांची नवी सुरुवात असल्याचं भारतानं म्हटलं होतं. अधिका-यांनी सांगितले की, सोलीह यांचे सरकार स्थापनेनंतर भारताने आतापर्यंत मालदीवला 2 अब्ज डॉलर्स देण्याचे आश्वासन दिले आहे.

टॅग्स :Maldivesमालदीव