शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानातही 'हर-हर महादेव'! अशा पद्धतीनं सुरू आहे हिंदूंचं महाकुंभ सेलिब्रेशन; बघा VIDEO 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 16:31 IST

Mahakumbh 2025 in Pakistan : पाकिस्तानी युट्यूबर हरचंद राम याने आपल्या ब्लॉगमध्ये या अनोख्या आयोजनाची झलक दाखवली आहे.

Mahakumbh 2025 in Pakistan : प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याची चर्चा जगभरात सुरू आहे. कुंभमेळ्यात जगभरातील कोट्यवधी भाविक गंगास्नान करत असतात. मात्र, पाकिस्तानातीलहिंदूंना व्हीसा संबंधीत समस्येमुळे यात सहभागी होता येत नाही. यामुळे पाकिस्तानातीलहिंदू बंधूंनी आपला एक वेगळा कुंभमेळा आयोजित  केला आहे. यात गंगेच्या पाण्याने अंघोळ करून ते आपला भाव प्रकट करत आहेत.

पाकिस्तानी युट्यूबर हरचंद राम याने आपल्या ब्लॉगमध्ये या अनोख्या आयोजनाची झलक दाखवली आहे. रहीमयार खान जिल्ह्यात झालेल्या या कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या एका पुजाऱ्याने, आम्ही भारतातील प्रयागराज येथे जाऊ शकत नाही. यामुळे आम्ही येथेच महाकुंभचे सेलिब्रेशन केले. जो 144 वर्षांनंतर आला आहे आणि कदाचित आमच्या आयुष्यातील अखेरचा कुंभमेळा असेल. महाकुंभमेळ्यात गंगास्नानाचे विशेष महत्व आहे. मात्र, पाकिस्तातील हिंदूंना भारतात जाऊन गंगा स्नान करणे अवघड आहे. यामुळे भारतातून गंगेचे पाणी आणून ते येथील पाण्यात टाकण्यात आले आहे. 

पाकिस्तानात कुंडस्नान विधी -पाकिस्तानात गंगा नदीच्या पाण्यात आंघोळीसाठी एक तलाव बांधण्यात आला आहे, त्यातील पाण्यात गंगेचे पाणी टाकण्यात आले आहे. भाविक त्यात उभे राहून स्नान करत आहेत. त्यांना गंगास्नानाचा अनुभव घेता यावा, यासाठी पुजारी त्यांच्या अंगावर पाणी टाकत आहेत.

भाविकांसाठी प्रसादवितरणाचे आयोजन - स्नानानंतर भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्थाही करण्यात आली होती. सर्वांसाठी खिचडी तयार करण्यात आली होती. जी नंतर सर्वांना प्रसाद रुपात वितरित करण्यात आली. धार्मिक विधी दरम्यान, भक्तांनी त्यांच्या गुरूंचे चरणस्पर्श केले आणि आशीर्वाद घेतले. छोट्या प्रमाणावर आयोजित केलेल्या या महाकुंभात भाविकांचा उत्साह पाहण्यासारखा होता. स्नान करताना एका भक्ताने सांगितले की आपण प्रयागराजला जाऊ शकत नाही मात्र, गंगेच्या पाण्याने स्नान करून आपल्याला तशीच अनुभूती मिळत आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानKumbh Melaकुंभ मेळाHinduहिंदू