मीडियाकडून लॉबिंग-रुबियो

By Admin | Updated: October 29, 2015 22:05 IST2015-10-29T22:05:39+5:302015-10-29T22:05:39+5:30

अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक हिलरी क्लिंटन आणि प्रसारमाध्यमांवर रिपब्लिकन पक्षातर्फे मार्को रुबियो यांनी जोरदार टीका केली आहे.

Lobbying-Rubio from the media | मीडियाकडून लॉबिंग-रुबियो

मीडियाकडून लॉबिंग-रुबियो

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक हिलरी क्लिंटन आणि प्रसारमाध्यमांवर रिपब्लिकन पक्षातर्फे मार्को रुबियो यांनी जोरदार टीका केली आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी देशातील प्रमुख प्रसारमाध्यमे क्लिंटन यांची जोरदार वकिली करीत आहेत, असे रुबियो यांनी म्हटले. डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने अध्यक्षपदासाठीच्या इच्छुकांमध्ये हिलरी क्लिंटन आघाडीवर आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: Lobbying-Rubio from the media