सिंह आणि त्याची अनोखी मैत्री

By Admin | Updated: April 13, 2016 20:54 IST2016-04-13T20:52:19+5:302016-04-13T20:54:00+5:30

आतापर्यंत अनेकांच्या मैत्रीचे किस्से आपण ऐकले आहेत. मात्र साऊथ आफ्रिकेत एक व्यक्तीनं चक्क झिऑन या सिंहासोबत मैत्री केली आहे.

Lion and its Unique Friendship | सिंह आणि त्याची अनोखी मैत्री

सिंह आणि त्याची अनोखी मैत्री

 
ऑनलाइन लोकमत
साऊथ आफ्रिका, दि. १३ - आतापर्यंत अनेकांच्या मैत्रीचे किस्से आपण ऐकले आहेत. मात्र साऊथ आफ्रिकेत एक व्यक्तीनं चक्क झिऑन या सिंहासोबत मैत्री केली आहे. 
 
जन्मानंतर लहानपणी हा सिंह त्याच्या आईपासून वेगळा झाला होता. त्यानंतर त्या सिंहाचे वडील त्याला खाऊन टाकतील या भीतीनं फ्रिक्की नावाच्या व्यक्तीनं त्याचा सांभाळ केला.
 या सिंहाचा स्वभाव शांत असल्यानं फ्रिक्कीनं त्याला जंगलातही सोडलं नाही आहे. फ्रिक्की जवळपास 11 वर्षांपासून झिऑन या सिंहाची देखभाल करतो आहे. या दोघांमध्ये मैत्रीच्या पलिकडे जाऊन एक अतुट नातं निर्माण झालं आहे. 
 
 

 

Web Title: Lion and its Unique Friendship