शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तानमध्ये पोलिसांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, 20 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 15:36 IST

अफगाणिस्तामधील पश्चिमेकडील भागात पोलिसांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात 20 पोलिसांचा मृत्यू झाल्याची माहिती येथील अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.

ठळक मुद्देपोलिसांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्लाहल्ल्यात 20 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू तालिबान संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली

काबूल :  अफगाणिस्तामधील पश्चिमेकडील भागात पोलिसांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात 20 पोलिसांचा मृत्यू झाल्याची माहिती येथील अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.

प्रांतीय परिषदेचे सदस्य दादुल्लाह कानेह यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तामधील पश्चिमेकडील फराह प्रांतात रविवारी दुपारी तालिबान या दहशतवादी संघटनेने हल्ला केला. या हल्ल्यात 20 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर, चार पोलीस जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी हा हल्ला लश वा जुवायन जिल्ह्याजवळ केला.  

परिषदेचे आणखी एक सदस्य समद सलेही यांनी सांगितले की, पोलिसांचा ताफा नवनियुक्त पोलीस अधिकाऱ्यांची ओळख करुन देण्यासाठी जात होता. त्यावेळी तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये नवनियुक्त पोलीस अधिकाऱ्याचाही मृत्यू झाला आहे.  

दरम्यान, तालिबान या दहशतवादी संघटनेने पोलिसांवर केलेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दुसरीकडे काबूलमध्ये राहणाऱ्या अल्पसंख्यक शिया समुदायाच्या प्रमुखाला अटक केली आहे. या अटकेच्या निषेधार्थ गेल्या दोन दिवसांपासून याठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.   

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानPoliceपोलिस