शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

लास वेगास हल्ला : हल्लेखोराच्या मैत्रिणीलाही नव्हती नरसंहाराची कल्पना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 04:39 IST

येथे आयोजित एका संगीत कार्यक्रमात अंदाधुंद गोळीबार करत ५९ जणांचे बळी घेणा-या हल्लेखोर स्टीफन पॅडॉक याची मैत्रीण मॅरिलो डॅन्ले (६२) हिने स्पष्ट केले आहे की..

लास वेगास : येथे आयोजित एका संगीत कार्यक्रमात अंदाधुंद गोळीबार करत ५९ जणांचे बळी घेणा-या हल्लेखोर स्टीफन पॅडॉक याची मैत्रीण मॅरिलो डॅन्ले (६२) हिने स्पष्ट केले आहे की, या नरसंहाराबाबत आपल्याला काहीही कल्पना नव्हती. तर, पॅडॉक हा शांत आणि दुसºयांची काळजी घेणारा होता, असेही तिचे मत आहे.

गोळीबार झाल्यानंतर स्टिफनची मैत्रीण मॅरिलो डॅन्ले चर्चेत आली होती. ती म्हणाली की, स्टीफनसोबत मी एक शांत आयुष्य जगू इच्छित होते. मॅरिलो डॅन्ले मंगळवारी रात्री फिलिपीनहून अमेरिकेला दाखल झाली. या वेळी एफबीआयच्या अधिका-यांनी तिची कसून चौकशी केली. स्टीफन पॅडॉक असे काही करणार आहे, याची आपणास अजिबातच पूर्वकल्पना नव्हती, असे तिने सांगितले. ती म्हणाली की, स्टीफनला एक दयाळू, दुस-यांची काळजी घेणारी व्यक्ती म्हणून मी ओळखत होते. मी त्याच्यावर प्रेम करत होते आणि त्याच्यासोबत शांत आयुष्य जगू इच्छित होते. त्याने मला कधी असे काही बोलून दाखवले नाही की ज्यातून मला काही संशय यावा वा त्याच्या या स्वभावाचा अंदाज यावा.भविष्यात असे काही होईल, असे मला कधीही वाटले नव्हते. मी फिलिपिनमध्ये असताना घर खरेदीसाठी त्याने काही रक्कमही पाठविली होती. त्या वेळी स्टीफन पॅडॉक माझ्यासोबतचे नाते संपवू पाहत आहे, अशी शंका मला आली, असेही तिने सांगितले. मॅरिलो डॅन्ले ही आॅस्ट्रेलियन नागरिक आहे. कामाच्या निमित्ताने ती २० वर्षांपूर्वी ती अमेरिकेत आली होती.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवाद