द. कोरियात १०० गाड्या एकमेकींवर आदळल्या
By Admin | Updated: February 11, 2015 23:47 IST2015-02-11T23:47:44+5:302015-02-11T23:47:44+5:30
दाट धुक्यामुळे दक्षिण कोरियातील एका पुलावर १०० गाड्या एकमेकींवर धडकल्या असून, त्यात २ जण ठार व ४२ जखमी झाले आहेत

द. कोरियात १०० गाड्या एकमेकींवर आदळल्या
class="web-title summary-content">Web Title: The In Korea, 100 trains were hit on each other