शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Kantara For Oscar : आरआरआर नंतर 'कांतारा'ही ऑस्करच्या शर्यतीत सामील, कमी बजेट ते कोटींचा गल्ला; कांताराचा यशस्वी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 09:32 IST

'कांतारा' ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला याचीच दखल आता घेण्यात आली आहे. आता हा चित्रपट ऑस्करच्या (Oscar) शर्यतीत सामील झाला आहे.

Kantara For Oscar :  यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ‘कांतारा’ने अख्ख्या जगाचे लक्ष वेधले. रिषभ शेट्टीच्या (Rishabh Shetty) या कन्नड चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. 'कांतारा' ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला याचीच दखल आता घेण्यात आली आहे. आता हा चित्रपट ऑस्करच्या (Oscar) शर्यतीत सामील झाला आहे.

अतिशय कमी बजेटमध्ये बनलेल्या 'कांतारा' या चित्रपटाने जगभरात बक्कळ कमाई केली. 'आरआरआर' (RRR) नंतर कांतारा देखील आता ऑस्करच्या स्पर्धेत सामील झाला आहे. २०२३ च्या ऑस्कर नॉमिनेशनसाठी चित्रपटाला पाठवण्यात आले आहे. Hombale Productions चे संस्थापक विजय किरगंदूरने बातमीला दुजोरा दिला आहे. 

विजय यांनी सांगितले, कांतारा बाबत आम्ही ऑस्करकडे अर्ज केला आहे. अद्याप नॉमिनेशन फायनल झालेले नाही. जगभरातील लोकांना आकर्षित करण्याची कांतारा मध्ये क्षमता आहे. यासोबतच कांताराला एक फ्रॅंचायझी बनवण्याची आमची योजना आहे. कांताराचा आता सिक्वल असेल की प्रिक्वल हे आम्ही ठरवणार आहोत. कांतारा २ साठी ठराविक प्लॅन तयार आहे मात्र यासाठी काही वेळेचे बंधन नाही.

रिषभ शेट्टी कांतारा मध्ये फक्त मुख्य भुमिकेत नाही तर त्यानेच चित्रपटाचे कथानक लिहिले आहे आणि दिग्दर्शनही केले आहे. सुरुवातीला सिनेमा कन्नडमध्ये रिलीज करण्यात आला. सिनेमाची लोकप्रियता पाहता नंतर चित्रपट तेलगु, हिंदी, तमिळ आणि मल्याळममध्ये डब करुन रिलीज करण्यात आला. १६ कोटीच्या बजेट मध्ये बनलेल्या या सिनेमाने जगभरात ४०० कोटींचा गल्ला जमवला आहे. 

कांतारा आता नेटफ्लिक्सवरही उपलब्ध करण्यात आला आहे. 

टॅग्स :Oscar nominationsऑस्कर नामांकनेcinemaसिनेमा