शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जपानमध्ये चेरीचे वृक्ष १,२०० वर्षांत फुलांनी यंदा लवकर बहरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 05:12 IST

 वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दी देत जपानमध्ये अनेक ठिकाणी चेरीचे वृक्ष शिगोशिग  मोहक फुलांनी बहरले आहेत.   चेरीच्या मोहोराबाबत ७० वर्षांपूर्वी नोंद करण्यास सुरुवात झाल्यापासून यंदा हा मोहोर  १,२०० वर्षांत लवकरच आला आहे.

टोकियो :  वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दी देत जपानमध्ये अनेक ठिकाणी चेरीचे वृक्ष शिगोशिग  मोहक फुलांनी बहरले आहेत.   चेरीच्या मोहोराबाबत ७० वर्षांपूर्वी नोंद करण्यास सुरुवात झाल्यापासून यंदा हा मोहोर  १,२०० वर्षांत लवकरच आला आहे. तज्ज्ञांच्या मते हवामानातील बदल हेच यामागचे कारण असावे.सकुरा हे जपानचे आवडते फूल होय. ही फुले एप्रिलमध्ये बहरतात. ही फुले बहरण्याचा  हंगाम एखाद्या उत्सवाप्रमाणे  साजरा केला जात असतो. शालेय आणि व्यावसायिक वर्षारंभाशी मेळ घालत ही फुले बहरतात. जागतिक हवामानातील बदलाचा प्रभाव हेच चेरीचा वृक्ष मोहोरण्याचा हंगाम लवकर येण्यामागचे कारण असावे, असे जपानच्या हवामान संस्थेचे शुन्जी अन्बे यांनी म्हटले आहे. चेरीचे वृक्ष तापमानात होणाऱ्या बदलाच्या दृष्टीने संवेदनशील असतात.  चेरी वृक्ष बहरण्याचा  हंगाम पर्यावरणातील बदलाचे अध्ययन करण्यासाठी सहायक ठरू शकतो. इतिहासातील दाखले काय सांगतात?क्योटोतील ऐतिहासिक दस्तावेज, नोंदणी आणि काव्यसंग्रहातील संदर्भानुसार हा हंगाम यंदा खूप लवकर आला आहे.  उपलब्ध  ऐतिहासिक दस्तावेज धुंडाळल्यानंतर ओसाका विद्यापीठाचे पर्यावरण शास्त्रज्ञ यासूयुकी आनो यांनी यापूर्वी २७ मार्च रोजी १६१२, १४०९ आणि १२३६ या वर्षात लवकर हा मोहोर आल्याचे म्हटले आहे.  त्यांनी  कोर्टातील इसवी सन ८१२ पर्यंतच्या दस्तावेजांचा मागोवा घेतला.

टॅग्स :JapanजपानNatureनिसर्गenvironmentपर्यावरणInternationalआंतरराष्ट्रीय