विद्यार्थ्यांच्या मृत्यूचा मुद्दा

By Admin | Updated: April 19, 2016 03:21 IST2016-04-19T03:21:42+5:302016-04-19T03:21:42+5:30

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांचे रशियन समपदस्थ सर्गेई लाव्हरोव्ह यांची भेट घेऊन भारतीय विद्यार्थ्याची हत्या आणि आगीच्या दुर्घटनेत दोन भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला.

The issue of death of the students | विद्यार्थ्यांच्या मृत्यूचा मुद्दा

विद्यार्थ्यांच्या मृत्यूचा मुद्दा

मॉस्को : परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांचे रशियन समपदस्थ सर्गेई लाव्हरोव्ह यांची भेट घेऊन भारतीय विद्यार्थ्याची हत्या आणि आगीच्या दुर्घटनेत दोन भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला.
भारतीय नागरिक यासिर जावेद (जो काजान येथे हत्या) याच्यासह पूजा कल्लूर आणि करिश्मा उदय भोसले या दोन विद्यार्थिनींचा स्मोलेंस्क स्टेट मेडिकल अकॅडमीत आग लागल्याने मृत्यू झाला होता.

Web Title: The issue of death of the students